Cycling Tips : पावसाळ्यात सायकलिंगला सुरुवात करताय? तर 'या' चुका टाळा

Cycling Tips : पावसाळ्यात सायकलिंग करण्याचा प्लान करताय, तर आधी या टिप्स जरूर वाचा.
Monsoon
Cycling TipsYandex
Published on
Cycling Tips
Thinking Yandex

पावसाळ्यात फिरण्याचा विचार

पावसाळा सुरु होताच तरूण-तरूणी फिरायला जायचं कुठे याचा प्लान सुरू करतात.

Monsoon
Many peopleYandex

अनेक व्यक्ती

अनेक व्यक्ती पावसाळा सुरु होताच सायकलिंगला जाण्याचे ठरवतात.

Cycling Tips
Important informationYandex

महत्त्वाची माहिती

मात्र धो-धो पडणाऱ्या पावसात सायकलिंग करताना कोणती काळजी घ्यावी हे खाली दिलेल्या माहितीनुसार जाणून घेऊयात.

Monsoon
Bicycle TiresYandex

सायकलचे टायर

पावसाळ्यात सायकलिंगसाठी घराबाहेर पडताना कायम सायकलचे टायर तपासूनच बाहेर पडा. अन्यथा अपघात होण्याची शक्यता असेल.

Cycling Tips
Muddy PathYandex

चिखल असलेला मार्ग

पावसाळ्यात सायकलिंगसाठी बाहेर जाताना चिखल असलेल्या मार्गाचा वापर करु नका. नाहीतर सायकल चिखलमध्ये सायकल अडकण्याची शक्यता असते.

Monsoon
Bicycle BrakesYandex

सायकलचे ब्रेक

पावसाळ्याच्या दिवसात सायकलिंगसाठी बाहेर पडताना सायकलचे ब्रेक तपासून घ्या.

Cycling Tips
Avoid drinking too muchYandex

जास्त पिणे टाळा

सायकलिंगसाठी बाहेर जाताना जास्त पाणी पिणे टाळा. अन्यथा पोटदुखीची समस्या जाणवू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com