Cholesterol And Triglycerides : कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे त्रस्त आहात ? 'हे' 2 पदार्थ ठरतील फायदेशीर

कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात रक्तवाहिनयांमध्ये असते.
Cholesterol And Triglycerides
Cholesterol And Triglycerides Saam Tv
Published On

Cholesterol And Triglycerides : कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात रक्तवाहिनयांमध्ये असते. आपण जे पदार्थ खातो त्याने हे बनते त्यामुळे जास्ती तेलकट पदार्थ, जास्त चरबीयुक्त मांस खाणे बंद केले पाहिजे. काही वेळेस कोलेस्ट्रॉलच्या समस्या एवढ्या वाढतात की आयुष्भर गोळ्या घ्यावा लागतात.

जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर कमी फॅट असणारे आणि ज्यातून फायबर मिळेल असे पदार्थ (Food) खायला पाहिजे. काही आयुर्वेदिक उपाय करून आपण सुद्धा कोलेस्ट्रॉल आटोक्यात आनू शकतो.

Cholesterol And Triglycerides
Does Beer Lower Or Raise Cholesterol : बिअरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो की वाढतो? जाणून घ्या

आवळा आणि अदरक चा ज्यूस कोलेस्ट्रॉल वर रामबाण उपाय -

नसांमध्ये ब्लॉकेज निर्माण करण्याचे काम कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स हे घाणेरडे पदार्थ करतात. हे वाढणे ही गंभीर समस्या आहे, ब्लॉकेज वाढणे हृदयासाठी खातक असतात.

आवळा आणि अदरक हे पदार्थ कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स यापासून दूर ठेण्यासाठी मदत करेल. 10mlआवळाचा रस आणि अदरकचा 5.5 ml रस दोन्ही मिक्स करून रोज सकाळी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स च्या समस्या हळूहळू कमी होतील.

Cholesterol And Triglycerides
High Cholesterol : हाय कोलेस्ट्रॉलचे रुग्णांनी 'या' चुका करू नयेत, नाहीतर काही मिनिटांत वाढेल...

तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करा -

तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवईत बदल करावा लागेल. तुमच्या आहारात लसूण, कांदा, सूप या गोष्टीचा समावेश करा. डाळ बनवतात तिळाच्या तेलाचा वापर करा. रात्रीच्या वेळेस लवकर पचतील असे पदार्थ खा आणि जेवन झाल्यावर लगेच झोपू नये.

तुमच्या आहारात पौष्टिक पदर्थांचा समवेश करा त्याने तुमचे इतर आजरही हळूहळू बरे होतील आणि तुम्हाला नेहमी निरोगी (Healthy) राहण्यास मदत होईल.

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे शरीराची हालचाल न होणे त्यामुळे रोज थोडा फार व्यायाम केलाच पाहिजे किंवा योग हा त्यावर एक उत्तम उपाय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com