Holi Offer 2024 : होळीची जबरदस्त ऑफर! Samsung च्या ब्रँडवर मिळतेय ६० टक्क्यांची सूट, किंमत पाहा

Samsung Phone : सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने त्‍यांचा विशेष होळी सेल लाँच केला आहे. ज्‍यामध्ये गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज व वेअरेबल्स, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्पादनांवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक्‍स आहेत.
Holi Offer 2024, Samsung Phone
Holi Offer 2024, Samsung PhoneSaam tv

Samsung Smartphone Offer :

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने त्‍यांचा विशेष होळी सेल लाँच केला आहे, ज्‍यामध्ये गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍स, लॅपटॉप्‍स, टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज व वेअरेबल्स, सॅमसंग टीव्‍ही आणि इतर डिजिटल अप्‍लायन्‍सेस अशा विविध सॅमसंग उत्पादनांवर बंपर ऑफर्स व कॅशबॅक्‍स आहेत.

या ऑफर्समध्ये (Offer) Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह स्‍टोअर्समध्‍ये उपलब्‍ध असतील. ग्राहकांना आघाडीच्‍या बँक डेबिट व क्रेडिट कार्डसवर जवळपास २५ टक्‍क्‍यांची कॅशबॅक (जवळपास २५,००० रूपये) (Price) मिळेल.

१५ मार्चपासून ते २६ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या होळी सेलदरम्‍यान गॅलॅक्‍सी एस सिरीज, गॅलॅक्‍सी ए सिरीजचे निवडक मॉडेल्‍स आणि गॅलॅक्‍सी झेड सिरीजचे फ्लॅगशिप मॉडेल्‍स जवळपास ६० टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील.

ग्राहक गॅलॅक्‍सी बुक४ ३६०, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो, गॅलॅक्‍सी बुक४ प्रो ३६०, गॅलॅक्‍सी बुक गो, गॅलॅक्‍सी बुक३ अल्‍ट्रा आणि गॅलॅक्‍सी बुक३ अशा गॅलॅक्‍सी लॅपटॉप्‍सच्‍या खरेदीवर जवळपास ४५ टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. ग्राहक गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, वेअरेबल्‍स व अॅक्‍सेसरीजचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास ५५ टक्‍के सूट मिळवू शकतात.

Holi Offer 2024, Samsung Phone
IRCTC चा हनिमून टूर पॅकेज! पार्टनरसोबत फिरा हिमाचल प्रदेशात, पॅकेजचा खर्च किती? पाहा सविस्तर

सॅमसंग टेलिव्हिजन्‍सचे प्रीमिअम व लाइफस्‍टाइल मॉडेल्‍स खरेदी करणारे ग्राहक जवळपास १५२५० रूपयांच्‍या अतिरिक्‍त एक्‍सचेंज लाभासह जवळपास ४८ टक्‍के सूटचा आनंद घेऊ शकतात. निओ क्‍यूएलईडीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५० इंच सेरिफ टेलिव्हिजनचे खात्रीदायी स्‍पेशल गिफ्ट देखील मिळेल.

सेलदरम्‍यान रेफ्रिजरेटर्स सारखे सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेस खरेदी करणाऱ्या ग्राहकांना निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४९ टक्‍के सूट मिळेल आणि जवळपास १५१२५ रुपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे मिळू शकतात. सॅमसंग विंडफ्रीTM एसीचे निवडक मॉडेल्‍स जवळपास ३९ टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील, तसेच दोन किंवा अधिक एसींच्‍या खरेदीवर अतिरिक्‍त ५ टक्‍के सूट मिळेल.

फेस्टिव्‍ह सेल ऑफर अंतर्गत ग्राहकांना १४१५ रूपयांचे मोफत इन्‍स्टॉलेशन मिळेल. फुली ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्‍सच्‍या इकोबबलTM श्रेणीचे निवडक मॉडेल्‍स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जवळपास ५० टक्‍के सूटसह १५१२५ रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे (Benefits) मिळतील.

Holi Offer 2024, Samsung Phone
VI चा भन्नाट रिचार्ज! ६ महिने मनोरंजन होणार जबरदस्त, अनलिमिटेड कॉलिंग डेटासह २०० टीव्ही चॅनेल्स मिळणार फ्री

२८ लीटर स्लिमफ्राय मायक्रोवेव्‍ह आणि ३२ लीटर वाय-फाय एनेबल बीस्‍पोक मायक्रोवेव्‍ह अशा मायक्रोवेव्‍ह्जच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास ४५ टक्‍के सूटचा लाभ घेऊ शकतात. स्‍मार्ट मॉनिटर्स आणि गेमिंग मॉनिटर्सच्‍या खरेदीवर ग्राहक जवळपास ५९ टक्‍के सूट, जवळपास २० टक्‍के बँक कॅशबॅक आणि जवळपास ३००० रूपयांची कार्ट सूट मिळवू शकतात.

सॅमसंग डिजिटल अप्‍लायन्‍सेसच्‍या व्‍यापक श्रेणीवरील अशा उत्‍साहवर्धक ऑफर्ससह हा होळी सेल ग्राहकांना त्‍यांच्‍या उत्‍सवाच्‍या आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर करण्‍याची संधी देतो, तसेच अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून त्‍यांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करतो. यंदा होळीला घरामध्‍ये नाविन्‍यता व सेलिब्रेशनचे परिपूर्ण एकत्रीकरण आणण्‍यासाठी या विशेष डिल्‍सचा लाभ घ्‍यायला विसरू नका.

Holi Offer 2024, Samsung Phone
Laptop offer: जबरदस्त ऑफर ! Apple चा लॅपटॉप स्वस्तात घेण्याची संधी; खरेदी किंमतीवर मिळतेय मोठी सूट

1. होली ऑफर

 • निवडक गॅलॅक्‍सी स्‍मार्टफोन्‍सवर जवळपास ६० टक्‍क्‍यांची सूट आणि सॅमसंग प्रीमियम व लाइफस्‍टाइल टेलिव्हिजन्‍सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४८ टक्‍क्‍यांची सूट

 • सॅमसंग गॅलॅक्‍सी टॅब्‍लेट्स, अॅक्‍सेसरीज आणि वेअरेबल्‍स जवळपास ५५ टक्‍क्‍यांच्‍या सूटसह उपलब्‍ध असतील

 • रेफ्रिजरेटर्सच्‍या निवडक मॉडेल्‍सवर जवळपास ४९ टक्‍के सूटसह जवळपास १५,१२५ रूपयांचे एक्‍स्‍चेंज फायदे

 • आघडीच्‍या बँकाच्‍या क्रेडिट व डेबिट कार्डसवर जवळपास २२.५ टक्‍के कॅशबॅक (जवळपास २५००० रूपये)

Holi Offer 2024, Samsung Phone
Jio 219 And 399 Recharge Plan: युजर्सची मजा! स्वस्तात मस्त करा रिचार्ज; मिळेल Extra डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि बरंच काही...

2. होळी सेल ऑफर्स

 • Products / Category Consumer Offer Highlight Models

 • Smartphones Up to 60% off Galaxy S24, Galaxy S24 Ultra, Galaxy S23, Galaxy S23 FE, Galaxy S23 Ultra, Galaxy Z Fold5, Galaxy Z Flip5, Galaxy S21 FE, Galaxy A55 5G, Galaxy A35 5G, Galaxy A25 5G, Galaxy A15 5G

 • Laptops Up to 45% off Galaxy Book4 360, Galaxy Book4 Pro, Galaxy Book4 Pro 360, Galaxy Book Go, Galaxy Book3 Ultra, Galaxy Book3

 • Tablets, Accessories & Wearables Up to 55% off Galaxy Tab A9+ (Wifi), Galaxy Tab S9 FE (Wifi), Galaxy Tab S9 (Wifi), Galaxy Tab S9 FE+ (Wifi), Galaxy Watch6 Classic LTE (47mm), Galaxy Watch6 BT (43mm), Galaxy Buds2 Pro, Galaxy Fit3

 • TVs Up to 48% off, Exchange benefits up to INR 15250

 • Special Offer: 50" Serif TV free with Neo QLED* Neo-QLED, QLED, OLED, 4k UHD,

 • *98" TVs and select models of QLED and Neo-QLED

Holi Offer 2024, Samsung Phone
५० इंचाचा Smart Tv खरेदी करा ३० हजारात, या मॉडेलवर मिळतोय जबरदस्त Discount

1. Air Conditioners Up to 39% off

 • Additional 5% on purchase of two or more AC's

 • Installation Offer: Get Free Installation worth INR 1415

 • 10-year warranty on compressor + Free Gas charging on compressor replacement4 1. Convertible 5in1 AC 1.5 Ton 3 Star

 • WindFree™ AC 1.5 Ton 5-star rating

 • WindFree™ + all 5-star rating

 • All models - Including Prima Series

2. Microwaves Up to 45% off

1. 28 litre SlimFry Convection Microwave

2. 32 litre Wi-Fi enabled Bespoke convection Microwave

3. Refrigerators Up to 49% off

4. Exchange Benefits up to 15125/- 301L Twin Cooling Plus Double Door Refrigerator

5. Select Side by Side & FF>350L Refrigerators

6. Select models: French Door refrigerator (RF87/RF90)

7. Washing Machines Up to 50% off

Exchange Benefits up to 15125

1. Front load with AI EcoBubbleTM Range

2. Select Fully Automatic Washing Machines

Monitors

1. Up to 59% off

2. Bank Cashback up to 20%

3. Cart Discount up to 3000/- M7 Smart Monitor and G5 Gaming Monitor

M8 Smart Monitor and G9 Gaming Monitor

Bank Cashback Up to 22.5% cashback with leading Bank Debit and Credit Cards (Up to 25k) SMS Offers

1. 21k Special Points

2. Samsung Carepack

3. Product Insurance on Panels

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com