Job Vacancies : केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत 13 हजार जागांसाठी भरती; असा करा अर्ज

अनेकजण सध्या नोकरीच्या शोधात आहेत.
Job Vacancies
Job Vacancies Saam Tv

Job Vacancies : अनेकजण सध्या नोकरीच्या शोधात आहेत. कधी-कधी आपली पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. गरजुंकरीता या संधी हुकल्या जावू नये म्हणून छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत. नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job) या ठिकाणी अर्ज करु शकतील.

केंद्रीय विद्यालय संघटना, येथे विविध पदांसाठी भरती सुरू आहे. संघटनेमार्फत विविध पदांच्या 13 हजार 404 जागांसाठी भरती निघाली आहे. संपूर्ण देशभरात (India) ही भरती होत आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा? याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे -

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 डिसेंबर 2022

अधिकृत वेबसाईट -www.kvsangathan.nic.in

Job Vacancies
Government Job : 10 वी उत्तीर्णांना मिळतेय सरकारी नोकरीची संधी; 45 हजार रिक्त जागा, आजच अर्ज करा

केंद्रीय विद्यालय संघटनेमार्फत विविध पदांच्या १३ हजार ४०४ जागांसाठी भरती निघाली आहे. संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

पहिली पोस्ट - प्राथमिक शिक्षक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed/ JBT/ B.Ed आणि CTET

एकूण जागा - 6 हजार 414

दुसरी पोस्ट - प्राथमिक शिक्षक (संगीत)

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, D.Ed (Music)

एकूण जागा - 303

तिसरी पोस्ट - सहाय्यक आयुक्त

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा - 52

चौथी पोस्ट - प्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा - 239

पाचवी पोस्ट - उपप्राचार्य

शैक्षणिक पात्रता- PG, B.Ed, अनुभव

एकूण जागा - 203

सहावी पोस्ट - TGT

शैक्षणिक पात्रता- पदवीधर, B.Ed, CTET

एकूण जागा - 3 हजार 176

Job Vacancies
Government Jobs 2022: स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! वैद्यकीय शिक्षण विभागात ४५०० पदांची भरती

सातवी पोस्ट - PGT

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयात पदवी, B.Ed

एकूण जागा - 1 हजार 409

आठवी पोस्ट - ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा - 355

नववी पोस्ट - सहाय्यक अभियंता

शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.Tech

एकूण जागा - 2

दहावी पोस्ट - सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा - 156

अकरावी पोस्ट - हिंदी अनुवादक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा - 11

बारावी पोस्ट - स्टेनोग्राफर ग्रेड-II

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, स्टेनो

एकूण जागा - 54

तेरावी पोस्ट - वित्त अधिकारी

शैक्षणिक पात्रता- B.Com/ M.Com/ CA/ MBA

एकूण जागा - 6

चौदावी पोस्ट - वरिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- पदवीधर

एकूण जागा - 322

पंधरावी पोस्ट - कनिष्ठ सचिवालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता- 12 वी पास, टायपिंग

एकूण जागा - 702

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com