Human Being Able To Walk: माणूस चालायला कसा लागला?; संशोधनातून वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

मग माणूस आपल्या दोन पायांवर नेमका कसा उभा राहिला याचं ठोस उत्तर अद्याप कोणालाही माहिती नाही.
Human Being Able To Walk
Human Being Able To WalkSaam TV

Reason Of Human Being Walk in 2 Lages: माकड आपले पूर्वज असल्याचं प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे. माकडांमध्ये बदल होत होत माणसाने दोन पायांवर चालण्यास सुरुवात केली. माकडांच्या अंगावरील केस देखील कमी होत गेले आणि माणवी त्वचे प्रमाणे त्यांची त्वचा झाली. अशात आजही अनेक माकडं (Monkey) असल्याचं आपण पाहतो. मग माणूस आपल्या दोन पायांवर नेमका कसा उभा राहिला याचं ठोस उत्तर अद्याप कोणालाही माहिती नाही. अशात आता हे उत्तर आता समोर आलं आहे. (Latest Marathi News)

वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनात म्हटलंय की, ४५ लाख वर्षांआधी माणूस आपल्या दोन्ही पायांवर चालू लागला. वैज्ञानिकी भाषेत दोन पायांवर चालण्याला बाइपेडडिल्म असं म्हणतात. माणसाच्या मनात असेली भावना, एखादी गोष्ट मिळवण्यासाठीची धडपड अशा अनेक गोष्टींमुळे माणूस आपल्या दोन्ही पायांवर उभा राहिला आणि चांगल्या पद्धतिने चालू लगला.

Human Being Able To Walk
Chanakya Niti On Human Nature : या स्वभावाची लोक असतात स्वार्थी व लोभी, चार हात लांबच राहा !

वैज्ञानिकानी माणसाने (Human) दोन्ही पायांवर चालण्यामागे काही जनुकांचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. या जनुकांमध्ये इतकी ताकत आहे की, त्याने अंगदुखी देखील थांबू शकते. माणसांना सांधेदुखीच्या अनेक व्याधी आहेत. त्यामुळे या जनुकांवर संशोधन करुन सांधेदुखीवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जनुकांचा नकाशा तयार केला

कोलंबिया विद्यापीठाच्या मते, संशोधकांनी जीनोम-व्यापी असोसिएशन अभ्यास एकत्र करून जीनोम असलेल्या भागांचा पहिला नकाशा तयार केला आहे. यामध्ये प्राइमेट्समधील बदलांमुळे व्यक्ती पायांवर सरळ चालू शकतो असं दिसत आहे.

Human Being Able To Walk
How long a human can survive without kidneys : दोन्ही किडनीशिवाय माणूस जगू शकतो का? जाणून घ्या

संपूर्ण शरीराचे 30 हजारांहून अधिक एक्स-रे

या संशोधनासाठी संशोधकांनी यूक्रेनच्या बायोबँककडून एका माणवी शरीराचे 30 हजारांहून अधिक एक्स-रे मागवले. यावर त्यांनी सखोल शिक्षण अल्गोरिदमचे प्रशिक्षण दिले आहे. यातून करण्यात आलेल्या संशोधनाला जीनोम वाइड असोसिएशन स्टडीज म्हटलं आहे.

Human Being Able To Walk
Pune Police Bharati: कानात ब्लुटुथ अन् शर्टावर कॅमेरा लावून कॉपी, पोलीस भरती परीक्षेत मराठवाडयातील ‘हाय-टेक’ रॅकेटचा पर्दाफाश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com