petrol diesel prices
petrol diesel pricesSaam Tv

Petrol-Diesel Today Price: पेट्रोल-डिझेलच्या महागणार? जाणून घ्या शहरातील आजचे भाव

या महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होण्याची भीती असतानाच आज राष्ट्रीय बाजारात तेलाच्या भावात स्थिरता आहेत.
Published on

या महिन्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या भावात वाढ होण्याची भीती असतानाच आज राष्ट्रीय बाजारात तेलाच्या भावात स्थिरता आहेत. कच्च्या तेलाच्या भावात वाढ झाल्यामुळे आता पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे भाव जास्त काळ स्थिर राहणार नाहीत, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशबरोबरच देशात ५ राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकावर पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) भावात मोठी वाढ होऊ शकणार आहे. भारतीय (Indian) बाजारपेठेमध्ये दिवाळीपासून म्हणजेच नोव्हेंबर २०२१ पासून स्थिर असलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावाचा युक्रेन आणि रशिया मधील तणाव दरम्यान कच्च्या तेलाच्या गगनाला भिडणाऱ्या भावावर परिणाम होऊ शकणार आहे. खरे म्हणले तर, युक्रेन आणि रशियामधील युद्धाच्या (Ukraine Russia) परिस्थितीत, आंतरराष्ट्रीय (International) बाजारात (market) कच्च्या तेलाचा भावात ११० रुपये प्रति डॉलरच्या पुढे गेला आहे. (Petrol diesel prices will go up Find out today prices city)

हे देखील पहा-

राज्यातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-

अहमदनगर- ११०.४८ / ९३.२४

अकोला- ११०.३३/ ९३.१२

अमरावती- १११.१४/ ९३.९०

औरंगाबाद- १११.०५/ ९३.७९

भंडारा- ११०.८८/ ९३.६५

बीड- १११.५९/ ९४.३२

बुलढाणा- ११०.८८/ ९२.९६

चंद्रपूर- ११०.६५/ ९३.४५

धुळे- ११०.४६/ ९२.४९

गडचिरोली- १११.२४/ ९३.७६

गोंदिया- १११.१८/ ९४.३३

बृहन्मुंबई- ११०.१६/ ९४.३२

हिंगोली- १११.०७/९४.३४

जळगाव- ११०.८६/ ९२.८८

जालना- १११.५८/ ९४.२२

कोल्हापूर- १०९.६६ / ९२.४८

लातूर- १११.०४/९४.२७

petrol diesel prices
Metro: पहिल्याच दिवशी २२ हजार पुणेकरांनी घेतला मेट्रो सफरीचा आनंद

मुंबई शहर- १०९.९८ /९४.१४

नागपूर- ११०.७५/९२.५६

नांदेड- ११२.२७/ ९४.९९

नंदुरबार- ११०.९१/ ९३.४३

नाशिक- ११०.५०/ ९३.२६

उस्मानाबाद- ११०.०८/ ९३.३९

पालघर- १०९.७५/९२.९९

परभणी- ११२.८८/ ९५.५५

पुणे- १०९.५८/ ९२.८९

रायगड- ११०.१५/ ९२.४२

रत्नागिरी- १११.५८/ ९४.४२

सांगली- ११०.०९/९२.८९

सातारा- ११०.६३/ ९३.३८

सिंधुदुर्ग- १११.६५/ ९४.२४

सोलापूर- १०९.४९/ ९२.९५

ठाणे- ११०.१२/९४.२८

वर्धा- १०९.९१/९२.७२

वाशिम- ११०.५४/९३.३२

यवतमाळ- १११.०२/९३.७९

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com