Petrol Diesel Rate (12 September): कच्चा तेलाच्या दरात उसळी; पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Price Today : आज मंगळवार दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी देशातील तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel Rate (12 September)
Petrol Diesel Rate (12 September)Saam Tv

Petrol Diesel Rate On 12 September :

पेट्रोल डिझेलचे दर कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारभूत असतात. गेल्या आठवडाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत सातत्याने चढउतार होत आहे. परिणामी भारतीय तेल कंपन्यांवर इंधन दरवाढीचा दबाव येतोय. सोमवारी देखील कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ दिसून आली.

कच्चा तेलाच्या किंमती वाढताच, भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, राज्यात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे आहेत.

Petrol Diesel Rate (12 September)
Petrol Diesel Price (11 September) : आजही मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलचे वाढले दर, पाहा इतर शहरातला भाव

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Oil) किमती वाढत आहेत. आजही ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 90.66 आहे आणि WTI क्रूडची किंमत प्रति बॅरल $ 87.35 आहे, परंतु असे असूनही देशातील तेलाच्या किंमतीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली - पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये

मुंबई - पेट्रोल (Petrol) 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

चेन्नई - पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Rate (12 September)
Weather Alert: महाराष्ट्रात पुढील ४८ तासांत पुन्हा पाऊस बरसणार; या जिल्ह्यांना झोपडून काढणार, वाचा IMD अंदाज

या शहरांमध्ये किंमती किती बदलल्या

पुणे - पेट्रोल 105.98 रुपये आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

ठाणे - पेट्रोल 105.88 रुपये आणि डिझेल 92.38 रुपये प्रति लिटर

औरंगाबाद - पेट्रोल 106.21 रुपये आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

नाशिक - पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

नागपूर - पेट्रोल 106.04 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर - पेट्रोल 106.10 रुपये आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

प्रत्येक शहरात वेगवेगळे दर का?

प्रत्येक शहरात पेट्रोलचे दर वेगवेगळे असण्याचे कारण म्हणजे कर. त्याच वेळी, राज्य सरकार (Government) वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दराने कर वसूल करतात. त्याचबरोबर महानगरपालिका आणि नगरपालिकांनाही प्रत्येक शहरानुसार कर आहे. हे शहरानुसार बदलतात, ज्यांना स्थानिक संस्था कर देखील म्हणतात. प्रत्येक महानगरपालिकेवर वेगवेगळे करही आकारले जातात.

Petrol Diesel Rate (12 September)
Petrol Diesel Rate Today (10 September) : महाराष्ट्रातसह इतरही राज्यात घसरले पेट्रोलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरात किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com