कोणालाही काहीतरी देण्यासाठी मन मोठे असावे लागते..., Jaya Kishori चे हे अनमोल विचार आयुष्य बदलतील

Jaya Kishori Quotes : कथाकार जया किशोरी सध्या चर्चेत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षापासून अध्यात्माच्या जगात प्रकाशझोत टाकणाऱ्या जया किशोरी यांचे प्रेरक कोट अनेकांना प्रेरणादायी आहेत, चला तर मग जाणून घेऊयात.
Jaya Kishori
Jaya Kishori Saam Tv
Published On

Quotes Of Jaya Kishori For Motivation :

कथाकार जया किशोरी सध्या चर्चेत आहेत. वयाच्या ७ व्या वर्षापासून अध्यात्माच्या जगात प्रकाशझोत टाकणाऱ्या जया किशोरी यांचे प्रेरक कोट अनेकांना प्रेरणादायी आहेत, चला तर मग जाणून घेऊयात काही प्रेरणादायी विचरांची सांगड घालूया, जे तुम्‍हाला उर्जा आणि उत्साहाने भरून टाकतील.

जया किशोरी एक प्रसिद्ध कथाकार तसेच प्रेरक वक्ता आहेत. जया किशोरीचे प्रेरक कोट्स रीलपासून YouTube पर्यंत सर्वत्र प्रसिद्ध आहेत. त्यांचे शब्द यश (Success) मिळविण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. 1995 मध्ये जन्मलेल्या जया किशोरी वयाच्या सातव्या वर्षापासून अध्यात्माशी जोडल्या गेल्या होत्या. दीक्षा घेण्यापूर्वी त्यांचे नाव जया शर्मा असायचे. चला वाचूया जया किशोरीचे काही प्रेरक कोट्स-

Jaya Kishori
एक नकारात्मक विचार बनू शकतो 100 समस्यांचे कारण, कसा बनतो? वाचा Jaya Kishori Quotes

जया किशोरी यांचे अनमोल विचार

  • ज्या दिवशी तुम्ही वाईट विचारांवर चांगले विचार कराल त्या दिवशी तुमचे आध्यात्मिक जीवन अधिक चांगले होईल .

  • ज्याला इतरांचा हेवा वाटतो त्याला सर्व भौतिक सुख मिळूनही मानसिक शांती ( Peace of mind) मिळू शकत नाही.

  • कोणाच्या तरी पाया पडून यश मिळवणे चांगले असे लोक म्हणतात तर, मग स्वतःच्या पायावर चालत काहीतरी बनण्याचा निर्धार करा.

  • काही द्यायचे असेल तर क्षमता नसून मन मोठे असावे.

  • परोपकार करणे, इतरांची सेवा करणे आणि त्यात कोणताही अहंकार न ठेवणे, हेच खरे शिक्षण आहे.

Jaya Kishori
Jaya Kishori Thoughts : तुमच्या जिवलग मित्रापासूनही लपवा या 5 गोष्टी, अन्यथा यशस्वी होण्यात येईल अडचण
  • नेहमी विनम्र आणि गोड बोला. माणसं आपोआप तुमची होतील. असे केल्याने तुम्हाला आदर मिळेल आणि जीवनातील अनेक समस्यांपासून वाचाल.

  • एवढा प्रयत्न करा की डोंगरही सरकेल आणि तुम्हाला जे हवे आहे तेही देव तुम्हाला देईलच.

  • जर कोणी तुम्हाला दुखावले किंवा तुमच्याबद्दल वाईट बोलले तर त्या व्यक्तीला प्रतिसाद देण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शांत राहणे. तुमच्या मौनापेक्षा मोठे दुसरे उत्तर नसेल.

  • आयुष्यातील प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन जन्म असतो, त्यामुळे त्याची सुरुवात पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने करा. यासाठी देवाचेही आभार मानावेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com