Men's Fashion Tips: परफेक्ट पण हटके लूक हवाय? तर ट्राय करा फ्लोरल प्रिंट स्टाईल

Floral Print Style : परफेक्ट आणि इतरांपेक्षा वेगळी स्टाईल करायला सर्वांनाच आवडते. मार्केटमध्ये विविध ट्रेंडचे स्टायलिश कपडे विक्रीसाठी येतात. सध्या तरूणाईमध्ये प्लोरल प्रिटं आऊटफिटची क्रेझ दिसत आहे.
Fashion Tips
Men's Fashion TipsSaam Tv

परफेक्ट आणि इतरांपेक्षा वेगळी स्टाईल करायला सर्वांनाच आवडते. मार्केटमध्ये विविध ट्रेंडचे स्टायलिश कपडे विक्रीसाठी येतात. सध्या तरूणाईमध्ये प्लोरल प्रिटं आऊटफिटची क्रेझ दिसत आहे.

Fashion Tips
Summer Fashion Tips : उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचे? या फुटवेअरचे कलेक्शन एकदा पाहाच!

प्लोरल प्रिंटचे कपडे कोणत्याही ऋतुत सहज कॅरी करता येतात. पुरूषांना आवडतील असे प्लोरल प्रिंटचे आऊटफिट्स मार्केटमध्ये आहेत. तुम्हीही प्लोरल प्रिंट्स आऊटफिट खरेदी करणार असाल तर काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे नाहीतर तुमचा लूक खराब होईल.

1) चिनोज पॅटसोबत फ्लोरल शर्ट कधीही परफेक्ट लूक असतो. चिनोज पॅट थोडी सैल असते यामुळे त्याच्या सोबत फिटिंग प्लोरल शर्ट घ्या तुमचा लूक छान दिसेल.

2) फुलांची प्रिंट शर्ट आणि प्लेन जीन्स असा लूक तुम्ही कुठेही सहज कॅरी करू शकता.

3) ऑफिस वेअरमध्ये प्लोरल स्टाईल लूक कॅरी करायला असल्यास बारीक प्लोरल प्रिंट शर्ट आणि प्लेन पॅन्टची निवड करा यामुळे तुमचा लूक फॉरमल दिसेल.

4) शॉट पॅन्ट आणि प्लोरल शर्ट केव्हाही छान दिसतो हा लूक तुमचा पार्टी आणि बिच लूक परफेक्ट असेल.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com