1st May Maharashtra Din 2024 : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा; महाराष्ट्र दिनाच्या सुंदर शुभेच्छा

1st May Maharashtra Day Celebration Wishes : कोणताही सण उत्सव असला की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देत तो दिवस साजरा करतो. महाराष्ट्र दिनाच्या काही खास शुभेच्छा जाणून घेऊ.
1st May Maharashtra Day Celebration Wishes
Maharashtra Din 2024 Saam TV

आज महाराष्ट्रातील प्रत्येक वक्ती महाराष्ट्र दिन (Maharashtra Din) आणि कामगार दिन साजरा करत आहे. आजच्या दिवशी प्रत्येक कामगारा सुट्टी दिली जाते. सकाळपासून राज्यात ठिकठिकाणी कामगार दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.

1st May Maharashtra Day Celebration Wishes
Maharshtra Politics: लोकसभा उमेदवारीवरुन दानवे-खैरेंमध्ये जुंपली; अंबादास दानवेंच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

कोणताही सण उत्सव असला की आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना शुभेच्छा देत तो दिवस साजरा करतो. काही व्यक्ती गाणी, स्टेटस पाठवतात तर काही जण सुंदर मॅसेज किंवा चारओळी पाठवून शुभेच्छा देतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास शुभेच्छा आणल्या आहेत.

१. महाराष्ट्रदिन चिरायु होवो , सर्वांना मनापासून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

२. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

३. ज्या मातीत जन्मलो, ती माय मराठी, गुणगुणलो जे गीत ते गीत मराठी, मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

४. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम माझा, घ्यावा हा महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

५. महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्यगाथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

६. अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे महाराष्ट्रीयन असल्याचा, आपणास महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

७. पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होऊन दाखवीन, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

८. योध्यांची अन् संतांची, भक्तांची माळकऱ्यांची, ही भूमी देशासाठी प्राण वेचणाऱ्यांची, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

यातील अभिमानास्पद आणि सुंदर अशा शुभेच्छा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवू शकता.

1st May Maharashtra Day Celebration Wishes
Maharshtra Politics: कराळे गुरूजींनी सातव्यांदा घेतली शरद पवारांची भेट; २५ किंवा २६ तारखेला अंतिम निर्णय होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com