AC Tips : एसी किती तास चालू ठेवावा?जाणून घ्या...नाहीतर नुकसान होईल

AC Use : एसीचा वापर करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा.
AC Use
AC Tips SAAM TV
Published on
Regular AC usage
Regular AC usageYandex

नियमित एसीचा वापर

ऋतू कोणताही असो घरात एसी हा नेहमी चालूच राहतो.

cool air
cool airYandex

थंड हवा

थंड हवेसाठी लोक तासनतास एसी सुरू ठेवतात. अनेक लोकांना एसी नेमका किती तास वापरावा? हा प्रश्न पडतो.

AC should be used carefully
AC should be used carefullyYandex

एसीचा वापर जपून करावा

एसी गर्मीपासून आराम देत असला तरी त्याचा वापर जपून करावा.

Avoid leaving the AC on all day and night
Avoid leaving the AC on all day and nightYandex

एसी दिवसरात्र चालू ठेवणे टाळा

एसी दिवसरात्र चालू ठेवणे घातक आहे. एसी एका मर्यादेनंतर बंद करणे गरजेचे ठरते.

Hardware of AC
Hardware of ACYandex

एसीचे हार्डवेअर

एसीच्या दीर्घकाळ आरोग्यासाठी एसीमधील हार्डवेअर थंड असणे महत्त्वाचे आहे. यामुळे ओव्हरहीटींगचा धोका कमी होतो. एसी ओव्हरहीट झाल्याने आग लागू शकते.

AC compressor
AC compressorYandex

एसीचा कॉम्प्रेसर

एसीच्या कॉम्प्रेसरवरील धूळ वेळच्यावेळी साफ करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे नियमित एसी सर्व्हिसिंग करून घ्या.

Avoid leaving the AC on all day
Avoid leaving the AC on all dayYandex

दिवसभर एसी चालू ठेवणे टाळा

दिवसभर एसी चालू ठेवल्यास एसीचा कोणताही भाग गरम होऊन खराब होण्याचा धोका वाढतो.

AC outdoor fan
AC outdoor fanYandex

एसीचा आऊटडोअर फॅन

एसीचा आऊटडोअर फॅनवर आपल्याला विशेष लक्ष द्यावे लागते. कारण यातूनच उष्णता बाहेर पडते. त्यामुळे त्यांची स्वच्छता करावी.

Light bill
Light billYandex

लाईट बिल

जास्त वेळ एसी लावून ठेवल्यास लाईट बिलही जास्त प्रमाणात येते.

AC should be used for how many hours?
AC should be used for how many hours?Yandex

एसी नेमका किती तास वापरावा?

दिवसभरातून फक्त दहा तास एसी चालू ठेवणे योग्य राहील.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी इलेक्ट्रिशनशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com