5G Smartphone: देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत...

Cheapest 5G Smartphone in India: देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन येतोय, 10 हजार रुपयांपेक्षा कमी असेल किंमत...
Cheapest 5G Smartphone in India
Cheapest 5G Smartphone in IndiaSaam Tv
Published On

Cheapest 5G Smartphone in India:

टेक कंपनी Itel लवकरच भारतात 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 5G स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. एका रिपोर्टनुसार, कंपनीची भारतीय बाजारपेठेतील एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये मार्केट काबीज करण्याची योजना आहे.

Cheapest 5G Smartphone in India
Honda ने आणली सूटकेस-डिझाइन मिनी 'ई-स्कूटर', कारमध्येही होईल फिट; किती आहे किंमत?

अपकमिंग स्मार्टफोन P40+ आणि A60 फोनच्या यादीत सामील होतील. जे बजेट फोन देखील आहेत आणि अनुक्रमे 8,099 आणि 6,299 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. (Latest Marathi News)

P40+ ला 90Hz रिफ्रेश रेट, 13 MP प्रायमरी कॅमेरा आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000 mAh बॅटरी मिळते. दुसरीकडे A60s ला 4G RAM, 8MP प्रायमरी कॅमेरासह HD+ डिस्प्ले मिळतो. यात 5,000mAh बॅटरी 10W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते.

Cheapest 5G Smartphone in India
Smartphone Offers: 108MP चा दमदार कॅमेरा, 128GB स्टोरेज; 'हा' जबरदस्त स्मार्टफोन 30 सप्टेंबरपर्यंत स्वस्तात खरेदी करण्याची संधी

दरम्यान, 5G चं वाढत मार्केट पाहता कंपनीने एक प्रभावी आणि पॉवरफुल स्मार्टफोन विकसित केला आहे. हा आगामी स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये Itel ची पोहोच वाढवेल. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, आयटेलने 8,000 रुपयांच्या स्मार्टफोन सेगमेंटमध्ये आपली चांगली पकड निर्माण केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com