Indian Heritage
Indian HeritageSaam Tv

Indian Heritage: युनोस्कोच्या जागतिक वारसामध्ये भारतातील 'या' ऐतिहासिक गुहांना स्थान

फिरण्यासाठी व निर्सगाचे सौंदर्य वाढवण्यासाठी भारतात अशा अनेक जागा आहेत ज्याचे अस्तित्व आपल्याला माहित नाही.
Published on
Indian Heritage
Indian HeritageCanva

भारतात असे अनेक पर्यटन स्थळे आहेत ज्याचा आपल्याला कालातंराने विसर पडतो आहे. फिरण्यासाठी व निर्सगाचे सौंदर्य वाढवण्यासाठी भारतात अशा अनेक जागा आहेत ज्याचे अस्तित्व आपल्याला माहित नाही. या सुंदर पर्यटक स्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातील लोक येथे येतात. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल (Indian Heritage information in marathi)

Indian Heritage
Travel Tips : सोलो ट्रिपचा प्लान करताय ? तर 'या' टिप्स फॉलो करा
Ajanta Leni
Ajanta LeniCanva

भारतातील महाराष्ट्रातील जळगाव शहरात असलेल्या अजिंठा आणि एलोरा लेण्यांना परिचयाची गरज नाही. या लेणी पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मात्र, या दोन्ही गुहा एकमेकांपासून 100 किलोमीटर अंतरावर आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारशात त्याचा समावेश आहे.

Ajanta Leni
Ajanta LeniCanva

अजिंठा लेणी 1983 मध्ये युनेस्कोच्या जागतिक (World) वारसा स्थळांमध्ये समाविष्ट करण्यात आली. अजिंठा लेणी एलोरा लेण्यांपेक्षा खूप जुनी आहेत. घोड्याच्या बुटाच्या आकाराच्या या पर्वतावर 26 गुहा आहेत.

Ajanta Leni
Ajanta LeniCanva

अजिंठा लेणी बौद्ध धर्माला समर्पित आहेत. त्यात बौद्ध धर्माशी संबंधित कलाकृती आहेत. अजिंठा लेणी 1819 मध्ये ब्रिटिश अधिकाऱ्याने शोधून काढली होती.

Indian Heritage
Travel 2022 : भारतीय असूनही भारतातील 'या' भागात फिरण्यास मनाई; जाणून घ्या, त्या ठिकाणाबद्दल
Ajanta Leni
Ajanta LeniCanva

विहार आणि चैत्य गृह अशा दोन प्रकारच्या लेण्या आहेत. विहारांची संख्या 25, तर चैत्यगृहांची संख्या चार आहे. एकीकडे विहाराचा उपयोग बौद्धांनी राहण्यासाठी केला होता, तर चैत्य गृहाचा उपयोग ध्यानस्थान म्हणून केला जात होता.

Ajanta Leni
Ajanta LeniCanva

बुद्धाच्या प्रतिमांशिवाय अनेक प्राणी, दागिने (Gold), कपडे देखील येथे चित्रित करण्यात आले होते. ग्रीक कलांमध्ये समानता दिसून आली. ज्याला निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com