Tips For Better Sleep: रात्री सतत झोपमोड होते, फॉलो करा या टिप्स, डोळे मिटताच येईल शांत झोप

How To Sleep Better: रात्री झोपमोड होणे आणि वारंवार जागरण या सर्व सामान्य समस्या आहेत. जर तुम्हालाही झोपेची समस्या येत असेल तर शांत झोपेसाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया...
रात्री सतत झोपमोड होते, फॉलो करा या टिप्स, डोळे मिटताच येईल शांत झोप
Tips For Better SleepSaam Tv
Published On

पुरेशी झोप घेणं आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 7-8 तासांची झोप प्रत्येकासाठी खूप महत्त्वाची आहे. झोप पूर्ण झाली नाही तर आरोग्याचे अनेक समस्या जाणवू शकतात. शारीरिक थकवासोबतच मानसिक ताण, चिंता, नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू लागतात.

रात्री झोपमोड होणे आणि वारंवार जागरण या सर्व सामान्य समस्या आहेत. जर तुम्हालाही झोपेची समस्या येत असेल तर शांत झोपेसाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेऊया...

रात्री सतत झोपमोड होते, फॉलो करा या टिप्स, डोळे मिटताच येईल शांत झोप
Relationship Tips: वैवाहिक जीवन होईल सुखी, फक्त जाणून घ्या हे 5 सिक्रेट

नियमित व्यायाम

दिवसभराचा थकवा कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. योगासने, प्राणायाम याने लवकर आणि शांत झोप लागेल.

ध्यान

रात्री झोपण्यापूर्वी ध्यान करा. यामुळे मनाला शांती आणि आराम मिळतो आणि शांत झोप येण्यास मदत होते.

रात्री सतत झोपमोड होते, फॉलो करा या टिप्स, डोळे मिटताच येईल शांत झोप
Fact Check: फॅटी लिव्हरमुळे मुलांना घातक आजार होण्याची शक्यता? व्हायरल मॅसेज मागचं सत्य काय?

झोपेसाठी थंड आणि शांत वातावरण

झोपण्यासाठी थंड आणि शांत वातावरणाला प्राधान्य द्या. अंधारमय वातावरण, शांत ठिकाण आणि चांगलं व्हेंटिलेशन यामुळे शांत गाढ झोप लागते.

झोपण्यापूर्वी आंघोळ

झोपण्यापूर्वी कोमट दूध पिणे किंवा आंघोळ केल्याने शारीरिक आणि मानसिक ताण कमी होऊन झोप चांगली लागते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com