Food Is Stuck In Child's Throat : लहान मुलांच्या घशामध्ये अन्न अडकले असेल तर, लगेच हे करा

Child care : लहान मुलांना जेवण भरवताना काही चुकांमुळे त्यांच्या घशामध्ये जेवण अडकू शकते.
Food Is Stuck In Childs Throat
Food Is Stuck In Childs ThroatSaam Tv

Child Health : लहान मुलांना जेवण भरवताना काही चुकांमुळे त्यांच्या घशामध्ये जेवण अडकू शकते. चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर सय्यद मुजाहिद हुसेन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की, चोकिंग होण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे जेवण आहे.

अमेरिकेमध्ये (America) प्रत्येक पाच दिवसांमधून एका मुलाचा चोकिंगमुळे मृत्यू होत आहे. सोबतच प्रत्येकवर्षी बारा हजार लहान मुलांना (Child) घशामध्ये जेवण फसल्याच्या कारणामुळे दवाखान्यामध्ये भरती केले जाते. परंतु, भारतामध्ये स्पष्ट डेटा स्थापित नाही आहे. परंतु संख्या निश्चित रूपामध्ये अमेरिकेची जास्त आहे.

Food Is Stuck In Childs Throat
Child Care Tips : सावधान! तुमचे मुलही अतिरिक्त प्रमाणात जंक फूड खातय? शरीराला ठरु शकते हानिकारक

जेवण अडकल्यावर काय करावे ?

जेवण भरवताना च्या मुलाच्या घशामध्ये जेवण अडकले तर सर्वात आधी त्याचे तोंड उघडून पहा. जर जेवण किंवा काहीही फसलेले दिसत असेल तर स्वच्छ बोटाने ते बाहेर काढा.

जर तुम्हाला घशामध्ये जेवण अडकलेला दिसत नसेल तर, तुमच्या मुलाला तुमच्या हातावर पालथे झोपवा. त्यानंतर अन्न बाहेर काढण्यासाठी पाटणी वरती थोपटा. असं करून तुम्ही तुमच्या मुलाला चोकिंगपासून वाचू शकता.

Food Is Stuck In Childs Throat
Child Care Tips : घराबाहेर पडताच मुलांना अनोळखी व्यक्तींची भिती का वाटते ? जाणून घ्या

या गोष्टीची काळजी घ्या -

डॉक्टरांनी केलेला इंस्टाग्राम पोस्ट वरती त्यांनी असेही सांगितले आहे की, लहान मुलांना जेवण भरवताना ते पालथे किंवा सरळ नको आहेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com