March Calendar: मार्च 2025 मध्ये येणारे प्रमुख सण व तिथी; एकादशी, पाडवा, होळी आणि अमावस्या कधी?

March Month Calendar 2025 : हिंदू धर्मात सणांना विशेष महत्व दिले जाते. त्यात पूजा, तिथी, सोहळे, उपवास, व्रत, जयंती, विशेष दिन, चंद्रोदय मुहूर्त, सुर्योदय या सगळ्या सण समारंभांचा समावेश होतो.
March Hindu Festivals
March Calendar Festival Datesocial media
Published On

हिंदू धर्मात सणांना विशेष महत्व दिले जाते. त्यात पूजा, तिथी, सोहळे, उपवास, व्रत, जयंती, विशेष दिन, चंद्रोदय मुहूर्त, सुर्योदय या सगळ्या सण समारंभांचा समावेश होतो. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात विविध जाती धर्माचे लोक राहतात. भारत हा असा एकमेव असा देश आहे. जिथे सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन साजरे करतात. याचं सणांची यादी आपण पुढील माहितीतून जाणून घेणार आहोत.

March Hindu Festivals
Best Foods for Diabetes: मधुमेहींनी सकाळी नाश्त्यात खा 'हे' पदार्थ, ब्लड शुगर राहील नियंत्रणात

मार्च महिना हा मराठी महिन्यांनुसार वर्ष संपवणारा म्हणजेच शेवटचा महिना मानला जातो. या महिन्यात अनेक नवीन समारंभाना सुरुवात होते. यात थंडी संपवणारा सण शिमगा अर्थात होळी, धुलिवंदन पासून ते मराठी नुतन वर्षाचा दिवस म्हणजेच पाडवा हे सगळे सण येतात. असा हा महिना येताना संपुर्ण सण-समारंभसोबत घेऊन येणारा सण आहे. चला तर जाणून घेऊयाची संपुर्ण यादी.

March Hindu Festivals
Kiwi for Diabetes: डायबिटीज ते डोळ्यांच्या समस्येसाठी 'हे' फळ आहे बहुगुणी

मार्च महिन्यातील सणांची यादी

४ मार्च २०२५ - राष्ट्रीय सुरक्षा दिवस

७ मार्च २०२५- दुर्गाष्टमी

८ मार्च २०२५- जागतिक महिला दिन

१० मार्च २०२५- सावित्रीबाई फुले स्मृतिदिन, आमलकी एकादशी

१२ मार्च २०२५ - यशवंतराव चव्हाण जयंती

१३ मार्च २०२५ - होळी, हुताशनी पौर्णिमा, पारशी आबान मासारंभ

१४ मार्च २०२५ - धूलिवंदन

१५ मार्च २०२५ - जागतिक ग्राहक दिन

१७ मार्च २०२५ - संकष्ट चतुर्थी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती(तिथीप्रमाणे)

१८ मार्च २०२५ - शहाजीराजे भोसले जयंती (तारखेप्रमाणे)

१९ मार्च २०२५ - रंगपंचमी

२३ मार्च २०२५ - जागतिक हवामान दिन

२५ मार्च २०२५ - पापमोचनी एकादशी

२६ मार्च २०२५ - भागवत एकादशी

२८ मार्च २०२५ - अमावस्या प्रारंभ

३० मार्च २०२५ - गुढीपाडवा

३१ मार्च २०२५ - रमजान ईद

टीप- वरील सर्व साम टिव्ही केवळ माहिती म्हणून वाचक- प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टिव्ही कोणताही दावा करत नाही.

March Hindu Festivals
International Womens Day: महिलांना होणारे सगळ्यात गंभीर आजार कोणते? जाणून घ्या सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com