Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?

Hindu Festival Dates 2025: २०२५ या वर्षात हे सर्व सण कधी, कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला असणार आहेत हे प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही ही बातमी नक्की वाचा...
Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?
Hindu Festival Dates 2025SaamTv
Published On

२०२४ वर्ष संपून आजपासून २०२५ म्हणजेच नवीन वर्षाला सुरूवात झाली आहे. देशभरामध्ये सर्वांनी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. २०२५ हे वर्ष प्रत्येकासाठी खूपच खास असणार आहे. हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये मकरसंक्रातीच्या सणापासून आपल्या सर्व सणाला सुरूवात होते.

त्यानंतर एकापाठोपाठ एक सण साजरे केले जातात. मकरसंक्रांतीनंतर शिवरात्री, होळी, गणपती आणि दिवाळी हे मोठे सण साजरे केले जातात. २०२५ या वर्षात हे सर्व सण कधी, कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला असणार आहेत हे प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. तर हे सण आणि त्यांच्या तारखांबद्दल आपण जाणून घेणार आहोत...

जानेवारी २०२५ मधील सण -

१ जानेवारी - नवीन वर्ष

१३ जानेवारी- लोहरी

१४ जानेवारी - पोंगल, उत्तरायण आणि मकर संक्रांती

फेब्रुवारी २०२५ मधील सण -

२ फेब्रुवारी - बसंत पंचमी, सरस्वती पूजा

२६ फेब्रुवारी- महाशिवरात्री

Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?
New Year 2025: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम

मार्च २०२५ मधील सण -

१३ मार्च - होळी

१४ मार्च - धुलीवंदन

३० मार्च - चैत्र नवरात्री, गुढीपाडवा

एप्रिल २०२५ मधील सण -

६ एप्रिल- राम नवमी

७ एप्रिल - चैत्र नवरात्र पारणा

१२ एप्रिल - हनुमान जयंती

१४ एप्रिल - बैसाखी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?
New Year 2025: विना हेल्मेट, सिग्नल तोडणं, नो एण्ट्रीत प्रवेश; बेशिस्त वाहन चालकांवर बेधडक कारवाई; ८९ लाखांचा दंड वसूल

जुलै २०२५ मधील सण -

६ जुलै- आषाढी एकादशी

१० जुलै - गुरु पौर्णिमा

२९ जुलै- नागपंचमी

ऑगस्ट २०२५ मधील सण -

९ ऑगस्ट - रक्षाबंधन

१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन

१६ ऑगस्ट - जन्माष्टमी

२६ ऑगस्ट - हरतालिका

२७ ऑगस्ट - गणेश चतुर्थी

Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?
New Year 2025 : 'मूलांक २' साठी कसे असेल नवीन वर्ष? वाचा अंकशास्त्र

सप्टेंबर २०२५ मधील सण -

५ सप्टेंबर - ओणम/थिरुवोनम

६ सप्टेंबर - अनंत चतुर्दशी

२२ सप्टेंबर - शारदीय नवरात्री

३० सप्टेंबर- दुर्गा महाअष्टमी पूजा

ऑक्टोबर २०२५ मधील सण -

१ ऑक्टोबर - दुर्गा महानवमी पूजा

२ ऑक्टोबर - गांधी जयंती, दसरा, शारदीय नवरात्र पारणा

१० ऑक्टोबर - करवा चौथ

१८ ऑक्टोबर - धनत्रयोदशी

२० ऑक्टोबर - नरक चतुर्दशी

२१ ऑक्टोबर- दिवाळी

२२ऑक्टोबर - गोवर्धन पूजा

२३ ऑक्टोबर- भाऊबीज

२८ ऑक्टोबर - छठ पूजा

डिसेंबर २०२५ मधील सण -

२५ डिसेंबर - मेरी ख्रिसमस

Festivals Calendar 2025: २०२५ मध्ये होळी, गणपती आणि दिवाळी कधी? वाचा कोणत्या महिन्यात आणि कोणत्या तारखेला आहे सण?
Budh Gochar: 2025 सुरु होताच 'या' राशींच्या अडचणीत होणार वाढ; बुधाच्या गोचरमुळे संकटांचा काळ होणार सुरु, आर्थिक हानीही होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com