Snack Munching : स्नॅक्स खाणे चांगले की वाईट? जाणून घ्या...

Snack Effects: तुम्हाला देखील सतत स्नॅक्स खाण्याची सवय आहे का? जाणून घ्या तज्ञ काय म्हणतात.
Snack Munching
Snack MunchingYandex
Published on
Eating too many snacks
Eating too many snacksYandex

जास्त प्रमाणत स्नॅक्स खाणे

आजकाल जेवण कमी आणि स्नॅक्स खाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण जास्त प्रमाणत स्नॅक्स खाल्ल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते.

Snacks
SnacksYandex

स्नॅक्स

बाजारात अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत .काही तोंडाची चव वाढवतात तर काही शरीराला ऊर्जा देतात. कारण कोणतेही असो जास्त स्नॅक्स खाणे आरोग्यास उत्तम नाही.

Weight increases
Weight increasesYandex

वजन वाढते

कोणताही स्नॅक्स हा कॅलरीयुक्त असतो. यामुळे वजन मोठ्या प्रमाणात वाढते.

An invitation to diseases
An invitation to diseasesYandex

आजारांना निमंत्रण

स्नॅक्स चटपटीत बनवण्यासाठी त्यामध्ये अनेक पदार्थ टाकले जातात. यामुळे शरीराला संसर्ग होण्याच धोका वाढतो.

Increases bad cholesterol
Increases bad cholesterolYandex

खराब कोलेस्ट्रॉल वाढते

सतत स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. परिणामी हृदयासंबंधित आजार बळावतात.

Risk of diabetes
Risk of diabetesYandex

मधुमेहाचा धोका

जास्त प्रमाणात स्नॅक्स खाल्ल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. परिणामी मधुमेहाची समस्या उद्भवते.

Avoid eating snacks in the evening
Avoid eating snacks in the eveningYandex

सायंकाळी स्नॅक्स खाणे टाळा

कधीही सायंकाळी स्नॅक्सचे सेवन करू नका. कारण सूर्यास्तानंतर आपली पचनक्रिया मंदावते. त्यामुळे पदार्थ पचायला कठीण जातो.

Great snack options
Great snack optionsYandex

स्नॅक्सचे उत्तम पर्याय

तुम्हाला स्नॅक्सची भूक लागल्यास सुकामेवा आणि फळांचा आस्वाद घ्या. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com