Bottled Water: तुम्ही बाटलीबंद पाणी पिता का? थांबा, 'हे' होऊ शकतात गंभीर आजार

Bottled Water: तुम्ही बाटलीबंद पाणी पिता का? तुम्ही बाटलीबंद पाणी पित असाल तर जीवघेणं ठरू शकतं.
Bottled Water
Bottled Wateryandex
Published On

आता बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्ही तहान लागल्यावर बाटलीबंद पाणी पित असाल तर आजारी पडाल. कॅन्सरसारखा जीवघेणा आजार होऊ शकतो. कारण, प्लास्टिकच्या बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळलेयत आणि हेच मायक्रोप्लास्टिकचे कण आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याने FSSAI ने बाटलीबंद पाणी हाय रिस्कच्या श्रेणीत टाकलंय.

बाटलीबंद पाणी नव्हे विष?

बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले.

मायक्रोप्लास्टिकचे कण आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

पोटातील अवयवांमध्ये प्लास्टिकचे कण जमा होऊ शकतात.

छोटे प्लास्टिकचे कण शरीरात गेल्यास कॅन्सर होऊ शकतो.

पचनसंस्थेशी संबंधित समस्या, हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.

Bottled Water
Hair Care Tips: आठवड्यातून किती वेळा शॅम्पू वापरावा? जाणून घ्या

हे गंभीर आजार होऊ शकतात. विशेष म्हणजे नैसर्गिक स्रोतांमधून येणाऱ्या पाण्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखी आवश्यक खनिजे असतात. जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. पण, बाटलीबंद पाण्यात या खनिजांची कमतरता असू शकते. पाणी शुद्ध करण्याच्या प्रक्रियेत ही पोषकतत्त्वे नष्ट होतात. मात्र, बाटलीबंद पाण्यात घातक रसायन आढळल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Bottled Water
Cough Home Remedies: जर तुम्हाला कफ आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर 'हे' करा घरगुती उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com