Sleep With Earphones: तुम्हीही रात्री झोपताना इअरफोन लावता? जाणून घ्या मेंदूवर होणारे गंभीर परिणाम

Earphone Addiction: आजकाल रात्री इअरफोन लावून संगीत ऐकणं सामान्य वाटतं, पण यामुळे मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही सवय टाळणं अत्यंत गरजेचं आहे.
Sleep With Earphones
Sleep With Earphonesfreepik
Published On

गाणी ऐकायला बहुतेक प्रत्येकालाच आवडते कारण ती मन शांत करतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात संगीत हे आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे. प्रवासात, विश्रांतीच्या वेळी किंवा एकटं असताना अनेक जण हेडफोन लावून गाणी ऐकताना दिसतात. गाण्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, म्हणूनच काही लोक झोपण्यापूर्वी संगीत ऐकणं पसंत करतात.

गाणी ऐकणं मनाला शांतता देतं, त्यामुळे अनेकजण झोपण्यापूर्वी हेडफोन किंवा इअरफोन लावून संगीत ऐकतात. थोडा वेळ संगीत ऐकणं ठीक असलं तरी काहींना त्याचं व्यसन लागलेलं असतं आणि ते झोपेतही गाणी ऐकतात. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आज आपण रात्री इअरफोन लावून झोपण्याचे संभाव्य तोटे जाणून घेणार आहोत.

Sleep With Earphones
Health Care Tips: तुम्हाला पण पचनक्रियेत त्रास होतो का? जाणून घ्या कारण काय आणि उपाय

रात्रभर इअरफोन लावून संगीत ऐकण्यामुळे झोपेवर परिणाम होतो. मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्याने झोप वारंवार खंडित होते. परिणामी, दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि कार्यक्षमता कमी होते. सतत झोपेची कमतरता आरोग्यावर आणि कामगिरीवर वाईट परिणाम करू शकते.

Sleep With Earphones
Skin Care Tips: हातांच्या कोपराच्या काळेपणावर मात करणारे सोपे घरगुती उपाय, एकदा ट्राय करुन पाहाच

रात्रभर इअरफोन लावून संगीत ऐकण्यामुळे झोपेवर परिणाम होतो. मेंदूला पुरेसा आराम न मिळाल्याने झोप वारंवार खंडित होते. परिणामी, दुसऱ्या दिवशी थकवा जाणवतो आणि कार्यक्षमता कमी होते. सतत झोपेची कमतरता आरोग्यावर आणि कामगिरीवर वाईट परिणाम करू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com