Christmas Food Offer : खाद्यप्रेमींना KFC देतेय ख्रिसमसची ऑफर, कमी पैशात भरपेट खा

KFC च्या मते, त्यांच्या सेलिब्रेशन बकेटमध्ये खाद्यप्रेमींना आता पूर्वीपेक्षा जास्त पदार्थ खायला मिळतील
Christmas Food Offer
Christmas Food OfferSaam Tv

Christmas Food Offer : डिसेंबर आला की वेगवेगळ्या कंपन्यांच्या नवीन ऑफर्स येऊ लागतात. डिसेंबरपासून या ऑफर्स जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये ख्रिसमसपर्यंत पाहायला मिळतात. आता यामध्ये, KFC ने आपली नवीन ऑफर आणली आहे, ज्या अंतर्गत त्याने सेलिब्रेशन बकेट लाँच केले आहे. KFC च्या मते, त्यांच्या सेलिब्रेशन बकेटमध्ये खाद्यप्रेमींना आता पूर्वीपेक्षा जास्त पदार्थ खायला मिळतील, तर त्यासाठी पैसे देखील कमी मोजावे लागतील.

1. KFC बकेट काय आहे ?

KFC कडून सेलिब्रेशन बकेटमध्ये अनेक पदार्थ जोडले गेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला KFC कडून 6 पीसेस हॉट आणि क्रिस्पी चिकन, 3 बोनलेस चिकन स्प्रिंग्स, 3 हॉट विंग्स, 4 डिप्स, 4 रेग्युलर फ्राई आणि 2 पेप्सी मिळतात असे सांगण्यात आले आहे. तुम्ही यामध्ये 30% पर्यंत फायदा (Benefits) घेऊ शकता, सध्या ही बकेट ₹ 899 मध्ये उपलब्ध आहे.

Christmas Food Offer
iPhone Offer : अॅपलचा 'हा' स्मार्टफोन मिळतोय 25,500 रुपयांच्या ऑफरमध्ये; जाणून घ्या, कसा
kfc
kfcCanva

2. ही ऑफर किती काळ आहे

  • आता एकीकडे ख्रिसमस येतोय तर दुसरीकडे नवीन वर्षाची धमालही सुरू होणार आहे.

  • अशा परिस्थितीत, परवडणाऱ्या किमतीत आपले नवीन वर्ष कसे साजरे करावे आणि त्याचा आनंद कसा लुटता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • लोकांच्या पसंतीसाठी, KFC ने आपले सेलिब्रेशन (Celebration) बकेट लाँच केले आहे, जे 15 डिसेंबर ते 4 जानेवारी 2023 पर्यंत आहे.

  • जर तुम्ही ख्रिसमस ते नवीन वर्ष साजरे करण्याची तयारी करत आहात, मग सेलिब्रेशनची बकेट तुमचा आनंद द्विगुणित करू शकते.

Food
Food Canva

3. ऑफर सर्व रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल

  • पेप्सीने सांगितले आहे की त्यांची ऑफर सर्व प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध असेल, KFC ची जगभरात 26000 हून अधिक रेस्टॉरंट्स आहेत.

  • ही सर्व रेस्टॉरंट 145 देशांमध्ये आहेत. KFC ही कंपनी गेली 80 वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहे.

  • ज्यामध्ये विविध प्रकारचे चिकनचे पदार्थ मिळतात.

  • केएफसीचा दावा आहे की ते त्यांच्या ग्राहकांना 5 पट सुरक्षिततेचे वचन देते, ज्यामुळे त्यांची उत्पादने पूर्णपणे स्वच्छ आणि चवदार बनतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com