Chanakya Niti For Success : आयुष्यात यशस्वी व्हायचंय? तर गा गोष्टींचं पालन करणं आवश्यक, जाणून घ्या

Successful Life : रोजच्या कामात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्हाला यश मिळेल.
Chanakya Niti For Success
Chanakya Niti For SuccessSaam Tv
Published On

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते. ज्यांच्या धोरणानुसार अनेक साम्राज्ये स्थापन झाली. त्यांनी आखलेली धोरणे आजच्या काळातही अतिशय समर्पक आहेत. त्यांनी लोकांच्या स्वभावाबद्दल अनेक गोष्टी पटवून दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की यशस्वी आणि श्रीमंत लोकांकडे नेहमी काही गोष्टी असतात.

आचार्य चाणक्यांनी हे ज्ञान नीतीशास्त्रामध्ये सांगितल आहे. रोजच्या कामात (Work) कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्हाला यश (Success) मिळेल. जाणून घ्या.

सावधगिरी बाळगली पाहिजे -

चाणक्य म्हणातात की, श्रीमंत लोकांच्या किंवा त्याच्या कुटुंबाशी (Family) बोलताना नेहमी सावध राहिले पाहिजे. कोणास ठाऊक कोणत्या मुद्द्यावर त्यांना राग येऊ शकतो आणि मग तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

Chanakya Niti For Success
Chanakya Niti For Self Respect : वारंवार अपमान सहन करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, जाणून घ्या

मूर्खांपासून अंतर ठेवावे -

चाणक्य सांगतात की, मूर्खांपासून अंतर ठेवावे. पण यानंतरच जर तुम्हाला त्यांच्याशी बोलायचं असेल तर तुम्ही थोडं सावध राहणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जे काही बोलता ते त्यांच्या बाजूने चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com