Dahi Handi Wishes 2025: गोविंदा रे गोपाळा...! 'या' दहीहंडीच्या सणाला नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा खास शुभेच्छा

Festival Marathi Wishes Family And Friends: गोविंदा रे गोपाळा! या दहीहंडीच्या सणात नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा खास शुभेच्छा. आनंदी संदेश, हटके शुभेच्छा आणि कृष्णाची कृपा शेअर करून उत्सव सण अधिक खास बनवा.
Dahi Handi Wishes 2025: गोविंदा रे गोपाळा...! 'या' दहीहंडीच्या सणाला नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा खास शुभेच्छा
Published On

श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण प्रेम, भक्ती, आनंद आणि उत्साहाने भरलेला असतो, कारण तो बालकृष्णाच्या जन्माचे स्मरण करतो. जन्माष्टमीचा सर्वात रंगतदार आणि मजेशीर भाग म्हणजे दहीहंडी सण, जो उत्साही आणि आनंददायी वातावरण निर्माण करतो. जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या आठव्या अवतार, श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. या खास प्रसंगी, आम्ही तुमच्यासाठी काही हटके आणि सुंदर दहीहंडी शुभेच्छा संदेश तयार केले आहेत, जे तुम्ही तुमच्या नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवून या उत्सवाचा आनंद वाढवू शकता.

तुझ्या घरात नाही पाणी,

घागर उताणी रे गोपाळा,

गोविंदा तान्ह्या बाळा,

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाचा सुवास,

फुलांची बरसात,

दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,

लोणी चोरायला आला माखनलाल,

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

गोविंदा आला रे आला

जरा मटकी सम्भाल बृजबाला

गोविंदा आला रे आला...

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

हंडीवर आमचा डोळा,

दह्या दुधाचा काला,

मटकी फोडायला आला

गोवींदा रे गोपाळा

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

दह्यात साखर, साखरेत भात

दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,

फोडूया हंडी लावून उंच थर,

जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com