Monsoon Car Tips : पावसाळ्यात काचेवर पाणी राहतं आणि गाडी चालवणं कठीण झालंय? मग या टिप्स फॉलो करा

Car Window Fogging Problem In Monsoon : पावसात गाडी चालवताना गाडीच्या काचांवर पडणारे पाणी 'या' पद्धतीने स्वच्छ करा आणि सुरक्षित गाडी चालवा.
Car Window Fogging Problem In Monsoon
Monsoon Car TipsSAAM TV
Published on
the rain
the rainYandex

पाऊस

पावसात अनेकांना फिरायला जायला आवडते. त्यात जर स्वतःची गाडी असेल तर खूप धम्माल मस्ती केली जाते.

Driving in the rain
Driving in the rainYandex

पावसात गाडी चालवणे

पाऊस आनंदासोबत थोड्या अडचणीसुद्धा घेऊन येतो. पावसात गाडी चालवणे खूपच त्रासदायक असते.

Water on the car windows
Water on the car windowsYandex

गाडीच्या काचांवर पाणी

पावसात गाडी चालवताना पावसाचे पाणी वारंवार काचेवर पडत असल्याने आजूबाजूचे दिसणे कठीण होते.

Risk of accidents
Risk of accidentsYandex

अपघात होण्याचा धोका

पावसाळ्यात वाहन चालवताना विंडस्क्रीनच्या आतील बाजूस वाफ तयार होते तर बाहेरच्या बाजूला पावसाचे पाणी पडते. यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होण्याचा धोका वाढतो.

Windscreen
WindscreenYandex

विंडस्क्रीन

तुम्ही विंडस्क्रीनवरील पाणी वायपरने साफ करू शकता.

Side mirror
Side mirrorYandex

साइड मिरर

साइड मिरर वरील पाणी कसे साफ करायचे जाणून घेऊयात.

AC
ACYandex

एसी

गाडीमधील काचेवर निमार्ण होणारी वाफ किंवा धुके तुम्ही एसीच्या मदतीने घालवू शकता.

AC temperature
AC temperature

एसी तापमान

गाडीच्या काचांवर वाफ साचल्यास गाडीचा एसी जास्त तापमानवर चालू करावा. यामुळे वाफ निघून जाते.

Product in the market
Product in the marketYandex

बाजारातील प्रोडक्ट

बाजारात असे अनेक प्रोडक्ट उपलब्ध असतात. जे काचेवरील पाण्याची समस्या दूर करतात.

Product in the market
Product in the marketYandex

अँटी-फॉग फिल्म

पावसात काचांवरील पाणी काढण्यासाठी अँटी-फॉग फिल्मचा वापर करा. यामुळे पावसात गाडीच्या आरशावर पाण्याचे थेंब राहत नाही.

Water repellent
Water repellentYandex

वॉटर रिपेलंट

वॉटर रिपेलंट हे गाडीच्या काचावर बाहेरून लावावे. यामुळे काचेवर पाण्याचे थेंब साचत नाहीत.

Disclaimer
DisclaimerYandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com