Ghibli Style Image तयार करताना तुमचे खासगी फोटो सुरक्षित आहेत का? वाचा संपुर्ण माहिती

AI Image Privacy Risks: तरुण मंडळी सोशल मीडियाचे सगळे ट्रेंड फॉलो करत असतात. त्यामध्ये Ghibli Image चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात हे फॉलो करत आहेत. पण त्याने तुमच्या खासगी गोष्टी सुरक्षित राहतील का? या प्रश्नाचे उत्तर पुढील माहितीतून मिळवा.
 AI Image Privacy Risks
Ghibli Style ImageAI
Published On

सोशल मीडिया वर अनेक ट्रेंड व्हायरल होत असतात त्या मधला एक ट्रेंड सध्या व्हायरल होत Ghibli धुमाकूळ घालत आहे. तो म्हणजे इमेज Ghibli Image तयार केली जाते. परंतु आता हे तंत्रज्ञान किती सुरक्षित आहे का अनेक प्रश्न उपस्थित होत आहे .आर्टिफिशियल  इंटेलिजन्स तंत्रज्ञान हे गेली अनेक वर्ष झालं अस्तित्वात आहे. मात्र चॅट जीपीटी नंतर त्याच्याबद्दल विशेष कुतूहल निर्माण झाल आहे.

सातत्याने नवीन गोष्टी येतात मागील काही दिवसांमध्ये डिफेक्ट नावाची संकल्पना पाहायला मिळत होती आणि आता घिब्ली ने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. एखाद छायाचित्र किंवा प्रतिमा ही जेव्हा तुम्ही देता तेव्हा कुठल्या तरी एका अँप च्या मार्फत एक जिबली व्हर्जन  हे ऍनिमटेड व्हर्जन मिळत.

 AI Image Privacy Risks
Ghibli फोटो तयार करणे पडू शकते महागात; एका चुकीने बँक खाते होईल रिकामे

तुमचं बँक अकाउंट रिकामा होऊ शकत नाही मात्र त्याचा गैरवापर होऊ शकतो. तुमच्या इमेज चा गैरवापर करून तुम्हाला फसवलं जाऊ शकतं. सुरक्षिततेचा प्रश्न हा येतो आपल्या बद्दलची माहिती आपली प्रतिमा ही थर्ड पार्टी ला देतो आहोत. वापर करतील याबद्दल आपल्याला काही माहिती नाही.

माहिती फेक व्हिडिओ करण हे प्रकार गेले अनेक वर्ष झालं आपल्याला पाहायला मिळतात. जिबली इमेज मुळे आपला  प्रायव्हसी डेटा हा आपला जाणार आहे. Ghibli Image मुळे तुम्ही कसे दिसता आपली माहिती जाते. परंतु आपला पैसा जात नाही. मात्र जिबली चा वापर हा मर्यादित करावा किंवा फार करू नये.

याकडे आपण एक गंमत म्हणून पाहिलं पाहिजे एक दोनदा करायचं असेल तर करून सोडून दिल पाहिजे.या लोकांच्या प्रतिमाचा वापर करून ai टूल्स ला ट्रेन करण्यासाठी वापरले जातील. अशी माहिती माहिती तंत्रज्ञान तज्ञ  डॉ दीपक शिकारपूर यांनी दिली आहे

Written By: सागर आव्हाड

 AI Image Privacy Risks
Apple Health Watch : अ‍ॅपलने दिली जबरदस्त अपडेट! रक्तातील साखर अन् BP मोजणारं स्मार्टवॉच येणार बाजारात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com