Aadhar Card Update
Aadhar Card UpdateSaam Tv

Aadhar Card Update : UIDAI ने दिली महत्त्वाची माहिती, तुमच्या कोणत्याही तक्रारीचे होणार आता सहज निवारण !

आता आधार कार्डच्या तक्रारीचे सहज होणार निवारण

Aadhar Card Update : आधार कार्ड आताचे सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे. कोणत्याही कमासाठी अगोदर आधार कार्ड मागतात.बँकेत,शाळेत,तहसील मध्ये, कॉलेज मध्ये,नोकरीच्या ठिकाणी किंवा इतर कुठल्याही सरकारी कामासाठी आधार कार्ड असेलच पाहिजे तरच तुमचे काम होते.

मुख्य म्हणजे आधार कार्ड अपडेट असेल पाहिजे काही वेळेस तुमचे फिंगर प्रिंट व्यवस्थित दिसत नाही तर कधी मोबाईल नंबर अपडेट नसतो या कारणामुळे तुमचे काम राहून जाते. त्यामुळे तुम्हाल आधार कार्ड बदल कसलीही तक्रार असेल किंवा मदत पाहिजे असेल तर तुम्ही लगेच करू शकता अशी माहिती UIDAI यांनी दिली आहे. तर तक्रार नक्की कराची कशी याबद्दल माहिती दिली आहे.

Aadhar Card Update
Aadhar Card Loan : आधारकार्डवर मिळतंय 4.78 लाखांचं लोन, तुम्हाला माहित आहे का ?

1. तक्रार करायची कुठे?

  • तक्रार करायची खूप सोपी प्रोसेस आहे UIDAI यांनी ट्विटर वरुन माहिती दिली.

  • ही तक्रार तुम्ही ऑनलाईन (online) पद्धतीने करू शकता. myAadhaar.uidai.gov.in या लिंक वर जाऊन तुम्ही तक्रार करू शकता.

  • तुम्ही कोणत्याही भाषेत तक्रार करू शकता तसेच आधार युझर त्यांचा feedback इथे नोंदवू शकता.

2. टोल फ्री नंबरची घ्या मदत

  • 1947 या टोल फ्री नंबरवर तुम्ही मदत घेऊ शकता.

  • तुम्ही या टोल फ्री नंबरवर एसएमएस किंवा कॉल करून तुमच्या आधारकार्ड बदल अपडेट बदल किंवा सध्या आधार कार्डचा (Aadhar card) स्टेटस काय आहे याबद्दल माहिती मिळवू शकता.

  • इतर कोणतीही आधार कार्ड बदल माहिती हवी असेल तर तुम्ही या टोल फ्री नंबरचा वापर करू शकता.

Aadhar Card Update
Aadhar Card Updatecanva

3. मेल करूनही तुम्ही तक्रार करू शकता

  • जर तुम्हाला इतर कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही मेल करून तक्रार करू शकता.

  • त्यासाठी त्यांनी मेल आयडी दिला आहे.help@uidai.gov.in यावर करू शकता.

  • मेल करताना तुम्हाला तुमची पूर्ण माहिती (Information) पाठवणे गरचे आहे.

  • त्यासोबत तुमची तक्रार आणि आधार कार्ड बदल संपुर्ण माहिती मेल (Mail) करणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com