Yugendra Pawar Wedding: पवार कुटुंबात सनई-चौघडे वाजले! युगेंद्र पवार विवाहबंधनात अडकले; लग्नाचे UNSEEN फोटो पाहा

Yugendra Pawar-Tanishka Kulkarni Wedding Photos Share By Supriya Sule: शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.
Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram
Published on
Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांचा काल शाही विवाह सोहळा पार पडला. ३० नोव्हेंबर रोजी जिओ सेंटरमध्ये हा लग्न सोहळा होता.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

युगेंद्र पवार यांनी तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब उपस्थित होते.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

युगेंद्र यांची आत्या म्हणजेच खासदार सुप्रिया सुळे यांनी या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सुप्रिया सुळेंनी या लग्नसोहळ्यात डान्सदेखील केला होता.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar Wedding

युगेंद्र पवार हे शरद पवारांचे नातू आणि श्रिनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

युगेंद्र यांच्या पत्नी तनिष्का या मूळच्या मुंबईच्या आहेत. त्यांच्या कुटुंबाचा व्यवसाय आहे.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

युगेंद्र यांच्या लग्नासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार आणि त्यांची होणारी पत्नी ऋतुजादेखील उपस्थित होत्या.

Yugendra Pawar Wedding
Yugendra Pawar WeddingInstagram

युगेंद्र पवारांच्या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनीही हजेरी लावली होती. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, देंवेंद्र फडणवीस देखील आले होते.

युगेंद्र यांच्या लग्नसोहळ्याला काका अजित पवार उपस्थित नव्हते. त्यांच्या राज्यात नियोजित प्रचारसभा होत्या. त्यामुळे ते लग्नाला उपस्थित राहू शकले नाहीत, असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com