Damage Kidneys: तुमची किडनी हळूहळू होतेय निकामी; ७ पदार्थ आताच टाळा अन्यथा...!

Foods that Damage Kidneys: किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. रक्तातून टॉक्सिन पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं काम किडनी करते.
Foods that Damage Kidneys
Foods that Damage Kidneyssaam tv
Published on
Kidneys
Kidneys

तुम्ही घेत असलेल्या आहारामध्ये असे काही पदार्थ असतात जे तुमच्या किडनीला नुकसान पोहोचवतात.

Cold Drink
Cold Drink

डार्क कलरच्या कोल्डड्रींकम्ये फॉस्फरस अॅडिटीव्ह असतात, जे शरीराद्वारे लवकर शोषलं जातं. त्यांच्या अतिरेकामुळे किडनीवर दबाव वाढू शकतो. परिणामी निकामी होण्यास देखील कारणीभूत ठरू शकते.

Non-Veg
Non-Veg

सॉसेज, सलामी, हॉट डॉग यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सोडियम जास्त असतं. या दोन्ही गोष्टी किडनी जास्त काम करण्यास भाग पाडते. ज्यामुळे कालांतराने त्यांची कार्यक्षमता कमी होऊ शकते.

Panner
Panner

दूध, दही आणि चीज यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं. जर तुमची किडनी आधीच कमकुवत असतील तर तिचं अधिक नुकसान होवू शकतं.

Orange Juice
Orange Juice

संत्र आणि त्याच्या ज्यूसमध्ये पोटॅशियम असतं. जर किडनी नीट काम करत नसेल तर शरीरात पोटॅशियमची पातळी धोकादायकपणे वाढू शकते, ज्यामुळे हृदयाला देखील धोका पोहोचतो.

Bread
Bread

होल व्हीट ब्रेड आरोग्यदायी चांगला असला तरीही त्यामध्ये पांढऱ्या ब्रेडपेक्षा जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं. त्यामुळे ज्यांना किडनीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे हानिकारक ठरू शकतं.

लोणच्यामध्ये भरपूर सोडियम असतं. यामुळे शरीरात द्रवपदार्थ साठून राहणं आणि रक्तदाब वाढण्याची समस्या जाणवते.

French fries
French fries

बटाट्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण असतं. जेव्हा किडनी कमकुवत होते तेव्हा ते शरीरातून पोटॅशियम काढून टाकण्यास असमर्थ होतं. ज्यामुळे ते रक्तात जमा होऊन किडनीला खराब करू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com