चीनच्या हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजचं उद्घाटन झालं आहे.
जगातील सर्वात उंच पूल म्हणून ओळखले जाते.
जमिनीपासून ६२५ मीटर उंची १,४२० मीटर लांबी आहे.
पूल बांधण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागला आहे.
हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिजमुळे दोन्ही टोकांमधील प्रवासाचा वेळ दोन तासांवरून दोन मिनिटांपर्यंत कमी झाला आहे.
हुआजियांग ग्रँड कॅन्यन ब्रिज हा १९० किलोमीटर लांबीच्या शांतियान- पुक्सी एक्सप्रेसचा एक भाग आहे.