Sun Never Sets: असे 'हे' सहा देश ज्या देशात कधीच रात्र होत नाही

Places: जगात अनेक लहान-लहान शहर आणि गाव आहेत. येथे असलेल्या प्रत्येक भागाचे विशेष असे वैशिष्ट आहे. मात्र जगात असे काही देश आहेत, जिथे कधीच रात्र होत नाही तर असे काही देश आहेत जिथे कधीच दिवस होत नाही.
Sun Never Sets:
Sun Never Sets:Saam Tv
Published on
Sun Never Sets:
InformationYandex

चला तर आज विशिष्ट अशी रजंक माहिती जाणून घेऊयात, ज्या शहरात कधीच रात्र होत नाही.

Sun Never Sets:
NorwayGoogle

नॉर्वे शहरात कधीच रात्र होत नाही.मात्र हे पुर्ण वर्ष नाही तर फक्त मे ते जुलै महिन्यातच तेथे रात्र होत नाही.

Sun Never Sets:
Nunawak- CanadaGoogle

कॅनडाच्या वायव्य भूभागातील आर्क्टिक सर्वकलच्या काही अंशांवर हे शहर आहे. जिथे रात्र होत नाही.

Sun Never Sets:
IcelandGoogle

युरोप खंडात असलेल्या आइसलँड या देशात जून महिन्यात कधीच रात्र होत नाही.

Sun Never Sets:
BARROW-ALASKAGoogle

अलास्का या शहरात तुम्हाला मे महिन्यात कधीच रात्र झालेली दिसून येणार नाही.

Sun Never Sets:
FinlandGoogle

प्रसिद्ध अशा फिनलॅंडमध्ये तुम्हीला काही महिने रात्र झालेली दिसणार नाही.

Sun Never Sets:
SwedenGoogle

स्वीडनमध्ये तुम्हाला फक्त सहा महिने दिवस पाहता येते आणि बाकी दिवस रात्रच असते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com