Charger Color: मोबाईल चार्जर कधीही काळ्या आणि पांढऱ्या रंगामध्येच का असतात; जाणून घ्या

Charger Color: आज आपण मोबाईल चार्जरचा रंग काळा आणि पांढराच का असतो. या विषयावर माहिती जाणून घेऊयात.
Charger Color
YandexSaam Tv
Published on
Charger
EveryoneYandex

आपल्यापैंकी प्रत्येकाकडे मोबाईल असतो मात्र मोबाईल फोन सोबत मिळत असलेल्या चार्जरची एक गोष्ट तुम्ही कधी नोटीस केली आहे का?

Charger Color
expensiveYandex

कोणत्याही कंपनीचा मोबाईल असो किंवा कितीही महागडा मोबाईल फोन असो त्यासोबत मिळणाऱ्या चार्जरचा रंग कायम आपल्याला काळा किंवा पांढराच असतो.

Charger
black and whiteYandex

तुम्ही कधी काळ्या आणि पांढऱ्या रंगांचाच का चार्जर असतो, असा कधी विचार केलेला आहे का?

Charger Color
electronic deviceYandex

कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरुवातीस बनवताना कधीही त्या वस्तू मागील तांत्रिक गोष्टीचा विचार केला जातो. त्यानंतर ती इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार केली जाते.

Charger
black colorYandex

मुख्य म्हणजे जे काळ्या रंगांचे चार्जर असतात त्याचा मुख्य हेतू असा की, ''काळा रंग'' उष्णतेला शोषून घेतात. त्यामुळे चार्जरला काळा रंग असतो असे मानतात.

Charger Color
white chargerYandex

पांढरा रंगांचा चार्जर असण्यामागे कारण असे की, पांढरा रंग चार्जरच्या बाहेरची उष्णता चार्जरच्या आतमध्ये येऊन देत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com