आपल्यापैंकी अनेकांना आंतराळासंबंधित अनेक गोष्टींची माहिती समजून घेण्यास आवडते. .आंतराळासंबंधित गोष्टींचा उल्लेख जर आपण केला तर एका गोष्टीचा विचार येतो, तो म्हणजे अंतराळवीर..तुम्ही कधी अंतराळवीर यांचे पांढऱ्या रंगाचे कपडे पाहिले आहेत का? जर पाहिले असतील तर तुम्ही कधी विचार केला आहात का? यांचे कपडे पांढऱ्या रंगाची का असतात?.अंतराळात गेल्यानंतर पांढऱ्या रंगाचा सूट अंतराळवीरांनी परिधान केल्यास ते तेखील थंड वातावरणापासून त्यांच्या बचाव करण्यास मदत करतात..दुसरे एक कारण म्हणजे पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केल्यास हा रंग तेथील गडद वातावरणात सहज दिसून येतात..पांढऱ्या सूट शिवाय अंतराळवीर यांच्याकडे केशरी रंगाचाही सूट असतो हे तुम्हाला माहिती आहे का? .केशरी रंगाचा वापर हा या कारणाने केला जातो तो म्हणजे केशरी रंग इतर रंगापेक्षा सहज आणि उठून दिसतो..सकाळ+चे सदस्य व्हाRead Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.