Indian Railways : रेल्वेत AC कोच मध्यभागीच का असतो ?

Why AC Coach In Middle Of Railway : रेल्वेच्या मध्यभागी एसी कोच का असतो, याचे कारण जाणून घ्या.
Why AC Coach In Middle Of Railway
Indian RailwaysSAAM TV
Published On
Indian Railways
Indian Railwaysyandex

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेच्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये सुरूवातीला इंजिन, त्यानंतर जनरल डबा, मग स्लीपर कोच , मध्यभागी एसी कोच आणि पुन्हा जनरल डबा असतो.

Safety
Safetyyandex

सुरक्षितता

रेल्वेत सुरक्षिततेच्या दृष्टीने अशी कोचची रचना केलेली असते. चला तर मग रेल्वेत मध्यभागीच AC कोच का असतो, जाणून घेऊयात.

general
generalyandex

जनरल डबा

अपर क्लास डबा आणि लेडिज कोच रेल्वेच्या मध्यभागी असतात. तर जनरल डबा सुरूवात आणि शेवटी असतो.

Protection of Passengers
Protection of Passengersyandex

प्रवाशांचे संरक्षण

मीडिया रिपोर्टनुसार, जनरल डब्यातील गर्दीपासून एसी डब्यातील प्रवाशांचे संरक्षण करण्यासाठी अशी योजना केली जाते.

crowd
crowdyandex

गर्दी

दोन्ही जनरल डबे पुढे-मागे असल्यामुळे दोन भागात गर्दी विभागली जाते. इतर प्रवाशांना कोणताही त्रास होत नाही.

balance weight
balance weightyandex

समतोल वजन

ट्रेनच्या वजनात समतोल राखण्यासाठी मध्यभागी एसी कोच असतो. कारण दोन्ही जनरल डबे भरलेले असतात. मात्र एसी डबा थोडा मोकळा मिळतो.

General coach
General coachyandex

जनरल डबा

बहुतेक वेळा ट्रेन सुटताना लोक पकडतात आणि ट्रेनने जनरल डब्याने प्रवास करणारे लोक जास्त आहेत. ज्यांना धावत सुरूवातीचा आणि शेवटचा डबा सहज पकडता येतो.

voice
voiceyandex

आवाज

तुम्ही ऐकला असाल की, एक्स्प्रेस ट्रेन मागे-पुढे होताना त्याचा मोठा आवाज होतो. मध्य भागी एसी कोच असल्यामुळे हा आवाजाचा प्रभाव समान कमी होतो.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com