Fashion Tips: नववधूने स्वत:च्या वॅार्डरोबमध्ये नक्की ठेवावे 'हे' कपडे

Wedding Fashion Tips: लग्नसोहळ्यात प्रत्येक नववधूला नवीन कपडे परिधान करावे लागतात. या दरम्यान नववधू नवनवीन कपडे खरेदी करत असतात. लग्नातील प्रत्येक दिवस नववधूसाठी खास असतो. म्हणून अशाच काही नववधूंना आम्ही खास आउटफिट्स बद्दल सांगणार आहोत. हे खास आउटफिट्स त्यांच्या प्रत्येक फंक्शनमध्ये त्यांना परफेक्ट लुक देतील.
Fashion Tips
Fashion Tipsgoggle
Published On
Fashion Tips
Fashion Tipsgoggle

सीझन

सध्या आता सर्वत्र लग्नाचा सीझन सुरु आहे.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

नववधू

लग्नानंतर प्रत्येक नववधूचा दिवस तिच्यासाठी सर्वात खास असतो.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

आउटफिट्स

अशाच काही नववधूंना आम्ही काही खास आउटफिट्सबद्दल सांगणार आहोत.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

फंक्शन

हे प्रत्येक आउटफिट्स तुमच्या फंक्शनला एकदम खास लुक देतील.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

साडी

नववधूने आपल्या कलेक्शनमध्ये बनारसी, कांजीवरम,सिल्क आणि पैठणी यांसारख्या अनेक साड्यांच्या समावेश करावा.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

हेवी ड्रेस

नववधू खास फंक्शनमध्ये काही हेवी ड्रेस परिधान करु शकता. जसे की, शरारा, अनारकली ड्रेस इत्यादी.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

आरामदायी कपडे

याबरोबर नववधूंनी स्वत:साठी काही आरामदायी, साधे, हलके पोशाख खरेदी करायला हवे.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

लेहेंगा

नववधू घरातील काही छोट्या फंक्शनसाठी किंवा खास प्रसंगी लेहेंगा परिधान करु शकता.

Fashion Tips
Fashion Tipsgoggle

नाईट वेअर

प्रत्येक नववधूने लग्नासाठी खरेदी करताना नाईट वेअर खरेदी करणे खूप आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com