Sunita Williams: 'हे' आहे अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचं गुजरातचं घर, शेजाऱ्यांनी सांगितली सगळी कहाणी...

Sunita Williams Home: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मोहिमेवर गेलेल्या भारतीय-अमेरिकन वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या गुजरातच्या गावाकडचे लोक प्रचंड उत्साही आहेत.
Sunita Williams family
Sunita WilliamsSaam Digital
Published on
Sunita Williams family
Sunita Williams familygoogle

अंतराळवीर

भारतीय अंतराळवीर सुनिता विल्यम्स तब्बल ९ महिने अंतराळात राहून परतल्या आहेत.

Sunita Williams family
Sunita Williams familygoogle

सुनिता विल्यम्स

सुनिता विल्यम्स यांचा जन्म अमेरिकेतील ओहायोमधील युक्लिड येथे झाला आहे.

Sunita Williams home
return from spacegoogle

भारतील घर

मात्र भारतात त्यांचं एक सुंदर गाव आहे. आणि त्याबद्दल पुढे जाणून घेणार आहोत.

return from space
Ohio, Indian-Americangoogle

सुनिता विल्यम्स यांचे वडील

सुनिता विल्यम्सयांचे वडील दिपक पंड्या हे मुळचे गुजरातमध्ये जन्मलेले आहेत. यांचा जन्म गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन येथे झाला.

 Sunita Williams' village
Sunita Williams family heritagegoogle

परतिचा प्रवास

सनिता विल्यम्स त्यांच्या सुरक्षित प्रवासातून परत्यावर तिचे गावाकरी अभिमानाने त्यांचा जयघोश करू लागले.

Sunita Williams  family heritage
Sunita Williams family heritagegoogle

गुजरातमधील मेहसाणा जिल्हा

गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील झुलासन या छोट्याशा गावातील लोक ही बातमी ऐकताच घळाघळा अश्रू गाळायला लागले.

अंतराळवीर सुनीता विल्यम्स
Sunita Williams Saam Digital

सुनीता विल्यम्सचे पुर्वज

गावकरी माध्यमांवर माहिती देताना म्हणाले की, सुनीता विल्यम्सचे पुर्वज एकेकाळी राहत होते. हे घर अनेक वर्षे जुनं आहे. पण त्याच्या आठवणी जपून ठेवल्या आहेत.

family heritage
Sunita Williams family heritagegoogle

सुनिता विल्यम्सची फॅमिली

सुनिता विल्यम्सचे आजोबा या गावात राहत होते. हे घर ६० वर्षांपुर्वीचं आहे. तसेच सुनिता विल्यम्स २ ते ३ वेळा या गावात आल्या होत्या.

Gujrat temple visit
Gujrat temple visitgoogle

देवीचं मंदिर

सुनीता विल्यम्स जेव्हा जेव्हा त्यांच्या गावात गेल्या आहेत तेव्हा तेव्हा त्यांनी तेथील ढोलमाता मंदिरात जावून पूजा केली आहे. त्यांची खूप या मंदिरावर खूप श्रद्धा आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com