Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचं वय किती? पन्नाशी ओलांडली तरी इतकी सुंदर कशी? जाणून घ्या ब्युटी सीक्रेट

Madhuri Dixit Beauty Secret: माधुरी दीक्षितने वयाची पन्नाशी ओलांडली तरीही खूप सुंदर दिसते. तिच्या सुंदरतेचं आणि तजेलदार त्वचेचं रहस्य जाणून घ्या.
Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv
Published on
Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित ही बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि उत्तम अभिनेत्री आहे. ९० च्या दशकापासून ते आतापर्यंत माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित ५७ वर्षांची आहे. वयाची पन्नाशी ओलांडली तरीही त्यांचे सौंदर्य दिवसेंदिवस वाढतच आहे.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित यांचे ब्युटी सीक्रेट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित रोज दिवसातून दोनदा फेसवॉश करते. तसेच चेहऱ्याला टोनर, सनस्क्रिन, सिरम वापरते.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित झोपण्यापूर्वी चेहऱ्याला क्रिम लावते. तसेच ती चेहऱ्याला मध लावते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

माधुरी दीक्षित स्कीन हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिते. त्याचसोबत शरीराला मॉइश्चराइझ करते. खूप पाणी प्यायल्याने चेहरा खूप टवटवीत होतो.

Madhuri Dixit Beauty Secret
Madhuri Dixit Beauty SecretSaam Tv

तसेच व्यायाम, उत्तम आहार हे चांगल्या स्कीनसाठी खूप महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com