Jyotirlinga Names : भारतातील भगवान शंकराची महत्त्वाची ज्योतिर्लिंगे कोणती? ती कुठे आहेत जाणून घ्या

jyotirlinga name in india : काही दिवसात श्रावण महिन्या प्रारंभ होणार आहे. त्याआधी भारतातील महत्त्वाची ज्योतिर्लिंगे कोणती?ती कुठे आहेत जाणून घेऊयात.
 Jyotirlinga In india
Jyotirlinga NamesSaam Tv
Published on
 india
Somnath JyotirlingaGoogle

सोमनाथ ज्योतिर्लिंग

गुजकारातमधील गीर येथे सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग आहे. सोमनाथला जाण्यासाठी तुम्ही अहमदाबाद किंवा राजकोटवरुनही जाऊ शकता.

 Jyotirlinga In india
Mallikarjuna JyotirlingaGoogle

मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग

दुसऱ्या ज्योतिर्लिंगास श्रीशैलम मंदिरही जगभर ओळखे जाते. हे ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेश जिल्ह्यात आहे.

india
Mahakaleshwar JyotirlingaGoogle

महाकालेश्वर ज्योतिर्लिंग

मध्य प्रदेश जिल्ह्यात महाकालेश्वर हे तिसरे ज्योतिर्लिंग आहे. तुम्ही उज्जैन स्टेशनवरुन या ठिकाणी जाऊ शकता.

 Jyotirlinga In india
Omkareshwar JyotirlingaGoogle

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग

सर्वात प्रसिद्ध असे चौथे ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशात असून नर्मदा नदीच्या काठावर हे मंदिक आहे.

india
Baidyanath JyotirlingaGoogle

बैद्यनाथ ज्योतिर्लिंग

झारखंड येथे पाचवे ज्योतिर्लिंग वसलेले आहे. बारा ज्योतिर्लिंगापैंकी एक ज्योतिर्लिंग येथे आहे.

 Jyotirlinga In india
Bhimashankar JyotirlingaGoogle

भीमाशंकर ज्योतिर्लिंग

महाराष्ट्र राज्यात भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे. मुंबई किंवा नाशिकपासून अवघ्या काही अंतरावर भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे.

 india
Rameshwar JyotirlingaGoogle

रामेश्वर ज्योतिर्लिंग

तामिळनाडूमध्ये रामेश्वर हे सातवे ज्योतिर्लिंग आहे. तामिळनाडूच्या विविध भागातून या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला बससेवा उपलब्ध होईल.

 Jyotirlinga In india
Nageshwar JyotirlingaGoogle

नागेश्वर ज्योतिर्लिंग

गुजरात येथे आठवे असे नागेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे. बारा ज्योतिर्लिंगापैंकी हे एक प्रमुख स्थान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com