Weekly Horoscope : मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद; खुलणार करिअरचे दरवाजे; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

15 to 21 September 2025 Rashi Bhavisha: १५ ते २१ सप्टेंबर २०२५ साप्ताहिक राशीभविष्यानुसार मिथुन, मीनसह ७ राशींना पूर्वजांचा आशीर्वाद लाभणार आहे. करिअर, पैसा आणि नातेसंबंधात सकारात्मक बदल घडतील.
Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Todyas Rashi Bhavishya Saam TV
Published on
Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Mesh Rashi Bhavishya TodaySaam TV

मेष

व्यवसायासाठी नवी योजना आणि अचानक आर्थिक लाभाची शक्यता आहे.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

वृषभ

कामात अडथळे तर कौटुंबिक जीवन मात्र आनंदी राहील.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

मिथुन

पैशांची समस्या दूर होईल. तसेच नोकरीत वरिष्ठांचा सहकार्य लाभेल.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

सिंह

मेहनीचे पैसे मिळतील आणि जमीन-मालमत्तेत गुंतवणुकीचे संकेत आहेत.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

कर्क

आत्मविश्वास वाढेल आणि वैचारिक मतभेद टाळणे योग्य ठरेल.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

कन्या

मान-सन्मान वाढेल. तसेच विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Tul Rashi Bhavishya TodaySaam TV

तूळ

आर्थिक लाभ होणार आहेत. तर जुने वाद मिटतील.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

वृश्चिक

आरोग्य सुधारेल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्यामुळे आनंदी वातावरण राहणार आहे.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

धनु

नोकरी बदलीची शक्यता आहे. कोर्ट प्रकरणात दिलासा मिळेल.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

मकर

वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

कुंभ

खर्च वाढता राहील. नोकरी आणि प्रवासाचे योग आहे.

Weekly Horoscope 15 to 21 September 2025
Weekly Horoscope 15 to 21 September 2025

मीन

नशीब साथ देईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com