PHOTO: महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!

Team India Players Net Worth: महाराष्ट्र शासनाने भारतीय संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. यातच विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची संपत्ती किती आहे? हे जाणून घेऊ...
महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Team India Players Net WorthSaam Tv
Published on

भारतीय संघाने नुकतीच दमदार कामगिरी करत टी-20 विश्वचषकाचा खिताब पटकावला. आता महाराष्ट्र शासनाने भारतीय संघाला 11 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. यातच विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंची संपत्ती किती आहे? हे जाणून घेऊ...

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Virat KohliSaam Tv

विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. त्याची एकूण संपत्ती १०४६ कोटी इतकी आहे. 

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Ravindra JadejaSaam Tv

भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाची संपत्ती १२० कोटी इतकी आहे. 

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Rohit SharmaSaam Tv

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती २१४ कोटी इतकी आहे. 

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Jasprit BumrahSaam Tv

जसप्रीत बुमराहची संपत्ती ५५ कोटी आणि मोहम्मद सिराजची संपत्तीही इतकीच आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Sanju SamsonSaam Tv

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये इतकी आहे. 

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Hardik PandyaSaam Tv

भारताचा उपकर्णधार हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती ९१ कोटी रुपये इतकी आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Rishabh PantSaam Tv

तर रिषभ पंतची संपत्ती १०० कोटींच्या घरात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Akshay PatelSaam Tv

अक्षर पटेलची एकूण संपत्ती ही ४९ कोटींच्या घरात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Mohammed SirajSaam Tv

मोहम्मद सिराजची संपत्ती ५५ कोटी इतकीच आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Yuzvendra ChahalSaam Tv

युजवेंद्र चहलची संपत्ती ही ४५ कोटींच्या घरात आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Suryakumar YadavSaam Tv

भारताचा स्टार फलंदाज सूर्या कुमारच संपत्ती ३२ कोटी रुपये इतकी आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Yashasvi JaiswalSaam Tv

यशस्वी जयस्वालची संपत्ती १० कोटी आहे.

Shivam Dube
Shivam DubeSaam Tv

 शिवम दुबेची संपत्ती २८ कोटी आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Kuldeep YadavSaam Tv

कुलदीप यादवची संपत्ती ३२ कोटी आहे.

महाराष्ट्र सरकारकडून ११ कोटींचं बक्षीस मिळालेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंची संपत्ती बघून डोळे गरागरा फिरतील!
Arshdeep SinghSaam Tv

अर्शदीप सिंगचीही संपत्ती १० कोटी रुपये इतकी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com