Broken Furniture: बेडरुममध्ये तुटलेले फर्निचर आहे? आजच बदला नाहीतर होऊ शकतो मोठा अनर्थ

Broken Furniture Home Vastu Tips: घरातील प्रत्येक वस्तुचा घरातील सदस्यांवर परिणाम होत असतो. मात्र बेडरुममधील फर्निरचाही तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो ते तुम्हाला माहिती आहे का?
Broken Furniture
Bedroom FurnitureSaam Tv
Published on
Bedroom Furniture
HomeYandex

घरात आपल्या अनेक वस्तू असतात. मात्र बेडरुमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्निचर. या फर्निचरचा वापर सर्व वस्तू ठेवण्यासाठी केला जातो.

Broken Furniture
Yandex

अनेकदा फर्निचर जुने झाल्याने ते तुटू लागते.मात्र वास्तूशास्त्रानुसार बेडरुमधील तुटलेले फर्निचर हे आर्थिकदृष्या नुकसान दायक ठरते.

Bedroom Furniture
Broken FurnitureYandex

बेडरुमधील फर्निचर तुटलेले असल्यास घराती पैशांची कमतरता जाणवते. त्यामुळे अधिक काळ तुटलेले फर्निचर घरात ठेवू नये.

Broken Furniture
Failure at workYandex

बेडरुमधील फर्निचर तुटलेले महत्त्वाचे काम पूर्णत्वास जात नाही शिवाय कामात वारंवार अपयश येते.

 Furniture
Argument between husband and wifeYandex

बेडरुमधील फर्निचर तुटलेले असल्यास नवरा-बायकोमध्ये वादविवाद होण्यास सुरुवात होते, त्यामुळे अधिक काळ तुटलेले फर्निचर बेडरुममध्ये ठेवू नये.

Bedroom Furniture
Negativity in the houseYandex

बेडरुमधील फर्निचर तुटलेले ठेवल्यास घरात नकारात्मकता निर्माण होते शिवाय घरातील सदस्यांचे आरोग्य वारंवार बिघडते.

Broken Furniture
NoteYandex

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com