Pune Tourism : विकेंडला पुण्याजवळ कुठे जाल? जाणून घ्या ही Top 5 सुंदर ठिकाणे

Weekend Getaway : पुण्यातील विकेंड प्लॅनसाठी लवासा, कामशेत, माळशेज घाट, पानशेत आणि पार्वती टेकडीला नक्की भेट द्या. शांत वातावरण आणि निसर्गाचा अप्रतिम आनंद घ्या.
best places near pune
top 5 weekend getawaysgoogle
Published on
pune tourist spots
places to visit near Punegoogle

पुण्यातील ठिकाणं

रोजच्या गजबजातून सुटका मिळवायची असेल तर एक दिवस पुण्यातील या ठिकाणांना भेट द्याच.

lavasa pune
lavasa punegoogle

लवासा

लवासा हे भारतातीले पहिले नियोजित शहर आहे. जे पुण्यात लोकप्रिय आणि शांत ठिकाण मानलं जातं.

kamashet pune
kamashet punegoogle

कामशेत

कामशेत हे ठिकाण पुण्याजवळचे सुंदर आणि ५,५०० फूट उंचीवर आहे.

malshej ghat
malshej ghat google

माळशेज घाट

माळशेज घाट महाराष्ट्रातील ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये आहे. पावसाळ्यात धबधबे आणि घाटाचा अनुभव नक्की घ्या.

malav takve talav
malav takve talavgoogle

माळव टाकवे तलाव

मावळ टाकवे तलाव हा पुण्याच्या पश्चिमेला असणारा भव्य तलाव आहे. तुम्हाला इथे दिवसभर शांत वातावरणामुळे दिवसभर आराम करण्यासाठी हे सुंदर शांत ठिकाण आहे.

panshet tekadi
panshet tekadi google

पानशेत

पानशेत हे पुण्याजवळचे प्रसिद्ध पिकनिक स्पॉट आहे. पुण्यापासून याचे अंतर ४१ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

parvati tikadi
parvati tikadi google

पार्वती टेकडी

पुण्याच्या मध्यभागी असलेली पार्वती टेकडी ही शहरातील एक प्रसिद्ध आणि शांत जागा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com