शिवाजी महाराजांनी समुद्रात बांधलेला भव्य किल्ला. समुद्राने वेढलेला असल्यामुळे ऐतिहासिक व अप्रतिम नजारा अनुभवता येतो.
स्वच्छ पांढरी वाळू आणि स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसारखे वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध. "मिनी गोवा" म्हणून ओळखला जातो.
समुद्र आणि करली नदीचा संगम पाहण्याचे रमणीय ठिकाण. बोट राईड, डॉल्फिन सफारीसाठी लोकप्रिय.
समुद्रकिनारी खडकांवर बसून सूर्योस्ताचा नजारा अनुभवण्यासाठी उत्तम स्पॉट. संध्याकाळी खूपच आकर्षक.
शांत, गर्दीपासून दूर समुद्रकिनारा. स्थानिक मच्छीमारांची जीवनशैली पाहायला मिळते. सूर्यास्ताचे अप्रतिम दृश्य.