Diwali 2024 : दिवाळीत स्लिम अन् ब्युटिफूल दिसायचंय? 'या' आहेत सिंपल जादुई वेटलॉस टिप्स

Weight Loss Tips : दिवाळीत स्लिम आणि फिट दिसण्यासाठी हे उपाय फॉलो करा.
Weight Loss Tips
Diwali 2024SAAM TV
Published On
lose weight
lose weightyandex

वजन कमी

दिवाळीत स्लिम आणि ब्युटिफूल दिसायचे असल्यास शेवटच्या एक आठवड्यात हे उपाय आवर्जून करा.

Drink Water
Drink Wateryandex

पाणी प्या

वजन कमी आणि शरीर हेल्दी ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यामुळे शरीरातील मेटाबॉलिज्म वाढते आणि फॅट कमी होते.

Avoid extra stress
Avoid extra stressyandex

अतिरिक्त ताण टाळा

कामाचा अतिरिक्त ताण घेऊ नका. सण -उत्सव एन्जॉय करा. कारण ताण घेतल्याने शरीरातील हार्मोनल इम्बॅलन्स होतात ज्यामुळे शरीरातील फॅट वाढते.

sleep
sleepyandex

झोप घ्या

घरात सण -उत्सव असल्यास झोपेकडे दुर्लक्ष होते. जे चुकीचे आहे. कारण अपूऱ्या झोपेमुळे मेटाबॉलिज्म वाढून वजनही वाढते. त्यामुळे रोज ७-८ तास झोप घ्या.

nutritious food
nutritious foodyandex

पौष्टिक खा

जास्त प्रमाणात खाण सोडून पौष्टिक खा. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहील. दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने अन्न पोटात गेले पाहिजे.

exercise
exerciseyandex

व्यायाम करा

झटपट वजन कमी करण्यासाठी रोज व्यायाम करा. तसेच रोज जेवल्या‌वर चालायला जा. यामुळे शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि वजन नियंत्रणात येते.

oily food items
oily food itemsyandex

गोड - तेलकट पदार्थ टाळा

दिवाळी येताच गोड आणि तेलकट पदार्थांची मेजवानी सुरू होते. मात्र वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर आणि तेलाचे पदार्थ खाताना तोंडा‌‌वर नियंत्रण ठेवावे.

sweets
sweetsyandex

शुगर-फ्री मिठाई खा

दिवाळीत तुम्ही शुगर-फ्री मिठाई आणि कमी तेलातील पदार्थांचे सेवन करा. ज्यामुळे दिवाळीची मज्जा करता येईल आणि वजनही नियंत्रणात राहील.

healthy food
healthy foodyandex

कार्बोहाइड्रेट कमी करा

वजन कमी करण्यासाठी आहारात कार्बोहाइड्रेटचे प्रमाण कमी करा. आहारात मोठ्या प्रमाणात डाळी, कडधान्ये, भाज्या, सलाड आणि फळे यांचा समावेश करा.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com