Winter Lifestyle : हिवाळ्यात लवकर उठायचय? मग 'या' ट्रिक्स आजच फॉलो करा, सकाळ होईल फ्रेश अन् दिवसभर राहाल ॲक्टिव्ह

Health Tips : हिवाळ्यातही सकाळी लवकर उठायचे असल्यास 'या' सिंपल ट्रिक्स फॉलो करा.
Health Tips
Winter Lifestyle SAAM TV
Published On
Winter
Winteryandex

हिवाळा

हिवाळ्यात सर्वत्र थंड वातावरण असते त्यामुळे सकाळी उठायला कठीण जाते. अशावेळी 'या' सिंपल ट्रिक्सचा वापर करा आणि लवकर उठा.

Reduce screen time
Reduce screen timeyandex

स्क्रीन टाइमचा वापर कमी

हिवाळ्यात रात्री झोपताना स्क्रीन टाइमचा वापर कमी करा आणि वेळेत झोपा. म्हणजे सकाळी लवकर उठाल आणि मूडही फ्रेश राहील.

Holidays
Holidaysyandex

सुट्टीच्या दिवस

हिवाळ्यात सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपा आणि अलार्मशिवाय आरामात उठा.

Curtains on the window
Curtains on the windowyandex

खिडकीचा पडदा

रात्री झोपताना खिडकीला पडदे लावू नका. म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्या डोळ्यावर येईल आणि तुम्हाला सकाळी जाग यईल. तुम्हाला सकारात्मक वाटेल.

Cold water
Cold wateryandex

थंड पाणी

हिवाळ्यात थोड्या थंड पाण्याने तोंड धुवा. म्हणजे झोप लगेच उडते. तसेच थंडी कमी देखील लागते.

Night sleep
Night sleepyandex

रात्रीची झोप

हिवाळ्यात सकाळी लवकर उठायचे असल्यास झोप पूर्ण करणे म्हत्त्वाचे आहे. त्यामुळे हिवाळ्यात रात्री वेळेवर झोपावे.

Listen to songs
Listen to songsyandex

गाणी ऐका

हिवाळ्यात सकाळी वातावरण थंड आणि शांत असते त्यामुळे तुम्ही मस्त गाणी ऐकत दिवसाची सुरूवात करा. लवकर जाग येईल आणि मूडही फ्रेश राहील.

Alarm
Alarmyandex

अलार्म

हिवाळ्यात सकाळी लवकर उठण्यासाठी बेस्ट मार्ग म्हणजे अलार्ममध्ये मस्त गाणे लावा. तुमच्या आवडीचे गाणे असेल तर बेस्ट तुम्ही अलार्म बंदच करणार नाही.

Alarm time
Alarm timeyandex

अलार्मची वेळ

हिवाळ्यात अलार्म कधीही १५-१५ मिनिटांच्या अंतराने लावावे. तसेच आपल्याला उठण्याच्या १ तास आधीपासून अलार्म लावावा. म्हणजे थोडा वेळ तुम्हा बिछानातही लोळता येईल.

Meals
Mealsyandex

जेवण

हिवाळ्यात जास्त जड पदार्थ खाऊ नये. थोडे हलके जेवण करावे. त्यामुळे पोट हलके राहून सकाळी उठण्यास कोणतीही अडचण येत नाही

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com