Traveling skincare : हिवाळ्यात लाँग ट्रिप प्लान करताय? त्वचेची घ्या 'अशी' काळजी, दीर्घकाळ चेहरा राहील हायड्रेट अन् करेल ग्लो

Skincare Tips : हिवाळ्यात फिरायला जाताना त्वचेची 'अशी' काळजी घ्या.
Skincare  Tips
Traveling skincareSAAM TV
Published On
Winter
Winteryandex

हिवाळा

हिवाळ्यात त्वचेची जास्त काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्वचा कोरडी होऊन फुटते.

Long trip plan
Long trip planyandex

लाँग ट्रिप प्लान

हिवाळ्यात लाँग ट्रिप प्लान करत असाल तर त्वचेची विशेष काळजी घ्या. नाहीतर चेहरा खराब होईल.

Cleanser
Cleanseryandex

क्लिन्झर

हिवाळ्यात धुके आणि हवा खूप असते. त्यामुळे त्वचेवर लगेच धूळ आणि घाण उडते. अशा वेळी चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लिन्झरचा वापर करा.

Moisturizer
Moisturizeryandex

मॉयश्चरायझर

हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी मॉयश्चरायझर करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे.

Toner
Toneryandex

टोनर

हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. त्यामुळे त्वचेला टोनर लावायला विसरू नका. यामुळे चेहरा हायड्रेट राहून जळजळही कमी होते.

Sunscreen
Sunscreenyandex

सनस्क्रीन

हिवाळ्यातही प्रवासाला जाताना सनस्क्रीन लावणे विसरू नका. यामुळे चेहऱ्याचे संरक्षण होते. चेहरा निस्तेज होत नाही.

Drinking water
Drinking wateryandex

पाणी पिणे

हिवाळ्यात बहुतेक लोक पाणी पिणे कमी करतात आणि फिरण्याच्या वेळी तर चक्क पाणी पिणे टाळतात. मात्र हे चुकीचे आहे. प्रवासात सतत पाणी प्या. यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहते.

Pimples
Pimplesyandex

पिंपल्स

हिवाळ्यातही सतत पाणी प्यायल्यास शरीरातील घाण निघून जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल, काळे डाग येत नाही.

Skin care
Skin careyandex

स्कीन केअर

प्रवासाला जाताना स्कीन केअरच्या वस्तू घेऊन जायला विसरू नका. त्यातील सर्व गोष्टी तुमच्या स्कीनच्या प्रकाराला सूट असणाऱ्या असाव्यात याची काळजी घ्या.

disclaimer
disclaimeryandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com