Makar sankranti 2025: सुवासिनींना यंदा हळदी-कुंकवासाठी स्वस्तात मस्त द्या 'वाण', पाहा १० भन्नाट आयडिया

Makar Sankranti Gift Ideas : मकर संक्रांतीला महिलांना 'वाण' म्हणून देण्यासाठी गिफ्ट ऑप्शन वाचा.
Makar Sankranti Gift Ideas
Makar sankranti 2025SAAM TV
Published On
Pocket perfume
Pocket perfumeyandex

पॉकेट परफ्यूम

तुम्ही मकर संक्रांतीला वाण म्हणून पॉकेट परफ्यूम देखील देऊ शकता. प्रत्येक महिलेला फ्रेश राहायला कायमच आवडते. त्यामुळे हे चांगले गिफ्ट राहील.

Small plants
Small plantsyandex

छोटे रोपटे

अनेक महिलांना बाग कामाची आवड असते. त्यामुळे तुम्ही त्यांना रोपटे गिफ्ट करू शकता. हा पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला विचार आहे.

Gift a mirror
Gift a mirroryandex

आरसा भेट करा

प्रत्येक स्त्रीला स्वत:ला पाहायला खूप आवडते. त्यामुळे तुम्ही आरसा सुवासिनींना वाण म्हणून देऊ शकता. त्या खूप खुश होतील.

Give a purse
Give a purseyandex

पर्स द्या

महिलांना वाण म्हणून सर्वात बेस्ट गिफ्ट म्हणजे पर्स होय. त्यांना लग्न समारंभाला घेऊन जाता येईल अशी पर्स महिलांना वाण म्हणून देऊ शकता.

Handmade items
Handmade itemsyandex

हँडमेड वस्तू

महिलांना हँडमेड वस्तू खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्टी हँडमेड वस्तू देऊ शकता. उदा. सूप, रुमाल

utensil
utensilyandex

भांडी गिफ्ट करा

महिला या किचनशी खूप जोडलेल्या असतात, त्यामुळे तुम्ही त्यांना एखादे त्यांच्या उपयोगात येणार भांडे गिफ्ट करू शकता.

haldi kumkum
haldi kumkum yandex

कुंकवाचा करंडा

हळदी-कुंकू सुवासिनींसाठी खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे तुम्ही कुंकवाचा करंडा वाण म्हणून गिफ्ट करू शकता.

Makeup kit
Makeup kityandex

मेकअप किट

प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. त्यामुळे तिला मेकअप थोडा गरजेचा असतो. त्यामुळे तुम्ही मेकअप किट महिलांना गिफ्ट करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com