चांगल्या कंपनीचा आणि चांगल्या कॉलिटिचा स्मार्टफोन आपल्याकडेही असावा असे प्रत्येकाला वाटते.
अनेकदा आपले बजेट कमी असल्यामुळे महागडे स्मार्टफोन आपण EMI वर खरेदी करतो.
तसं पाहायला गेलं तर EMI वर स्मार्टफोन खरेदी करणं अतिशय सोपं असतं. पण अशामध्ये आपल्या बजेटबाहेर असलेला महागडा फोन घेणं भारी पडू शकते.
EMI वर स्मार्टफोन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा की तुम्ही EMI भरू शकाल ऐवढ्याच किंमतीचा फोन घ्या.
बजेटच्या बाहेर जास्त महागडा स्मार्टफोन घेतल्यामुळे अनेकदा EMI भरणं खूपच अवघड होते. त्यामुळे सिबिल स्कोर खराब होऊ शकतो.
जर तुमचा सिबिल स्कोर खराब झाला तर त्याला व्यवस्थित करण्यासाठी खूप कालावधी लागू शकतो.
EMI वर जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करत असाल तर त्याचे इंश्योरन्स नक्की काढा.
स्मार्टफोनचा इंश्योरन्स काढल्यामुळे जर भविष्यात काही नुकसान झाले तर तुमच्या खिशाला कात्री लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.