New Power Bank: नवीन पॉवर बँक खरेदी करायचा विचार करताय? तर गोष्टींची घ्या काळजी
New Power Bank: सध्या मोबाईचा वापर कामासाठी वाढल्याने मोबाईलच्या चार्जिंगचा प्रश्न मोठ्या प्रमाणाच भेडसावतो. जर तुम्ही या निमित्ताने नवीन पॉवर बँक घेयचा विचार करत असाल तर खालील गोष्टी पाहा.
सध्या सर्वत्र स्मार्टफोनचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याच बरोबरीने अनेकजण पॉवर बँकही विकत घेत असतात.
what thingsYandex
अनेकांना नवीन पॉवर बँक खरेदी करायची असते,मात्र नवीन पॉवर बँक विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल हे खालील प्रमाणे पाहा.
Battery capacityYandex
नवीन पॉवर बँक खरेदी करताना कायम पॉवर बँकची क्षमता किती आहे ते पाहावी. अर्थात तुमच्या फोनच्या बॅटरीची क्षमता किती असेल त्या अधिकपट क्षमतेची पॉवर बँक खरेदी करावी
deviceYandex
नवीन पॉवर बँक खरेदी करताना त्या पॉवर बँकने एकाचे वेळी किती डिव्हाईस चार्च होतील ही गोष्ट पाहावी.
voltageYandex
नवीन पॉवर बँक खरेदी करताना पॉवर बँकचे व्होल्टेज किती आहे हे पाहावे. कायम जास्त व्होल्टेज असलेली पॉवर बँक खरेदी करावी लागेल.
CompanyYandex
नवीन पॉवर बँक खरेदी करताना कोणत्या कंपनीची पॉवर बँक आपण खरेदी करतोय हे पाहावे. कमी पैशात असलेली पॉवर बँक कधीही खरेदी करु नये.