India’s Famous Temple For prasad: देशातील ही 6 मंदिरे प्रसादासाठी आहेत प्रसिद्ध
India’s Famous Temple: भारतातील प्रत्येक मंदिर तेथील अनोख्या वैशिष्टामुळे ओळखला जातो. मात्र तुम्ही कधी भारतातील प्रसिद्ध मंदिर ऐकली आहेत का जी त्यांच्या मिळणाऱ्या प्रसादासाठी प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रातील ''साई बाबा मंदिरात'' दररोज हजारो संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? साई बाबा मंदिरात दिला जाणारा प्रसाद संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे.
Guruvayoor templeGoogle
भारतातील केरळ राज्यात ''गुरुवायूर'' एक प्रसिद्ध मंदिक आहे. जिथला प्रसाद केरळ नाही तर संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे.
Siddhivinayak templeYandex
''सिद्धिविनायक मंदिर'' मुंबई येथील दादरमध्ये असून दररोज अनेक भाविक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. सिद्धिविनायक मंदिरात दिला जाणारा प्रसादही संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
Golden TempleGoogle
अमृतसर मधीस ''सुवर्ण मंदिर'' पाहण्यासाठी दररोज अनेक भाविक अनेक ठिकाणाहून येथे जात असतात. शिवाय इथे मिळत असलेला प्रसाद संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे.
Sri Vaishno Devi TempleYandex
जम्मूमधील ''श्रीवैष्णो देवी मंदिर'' हे मंदिर संपूर्ण भारतात अतिशय प्रसिद्ध आहे. दर दिवशी वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दाखल होत असतात. येथे मिळणारा प्रसाद सर्वत्र मोठा फेसम आहे.
Jagannath TempleYandex
ओडिशातील ''जगन्नाथ मंदिरात'' मिळणारा महाप्रसाद घेण्यासाठी अनेक भाविक येथे आवर्जुन येत असतात शिवाय दर्शन घेण्यासाठीही इथे मोठी भाविकांची गर्दी होत असते.