Monsoon Trip : पावसाळ्यात वयस्कर व्यक्तींना प्रवासाकरता घेऊन जाताय ? तर अशी घ्या काळजी

Monsoon Trip : पावसाळ्यात बाहेर फिरायल जाण्यासाठी प्रत्येकजण बाहेर पडतो. त्यामध्ये कधी कॉलेजचे तरुण-तरुणी असतात तर कधी वयस्कर व्यक्ती असतात.
Monsoon Trip with elder person
Monsoon TripYandex
Published on
Monsoon Trip
Monsoon DaysYandex

पावसाळ्याच्या दिवसात

सध्या आपण पाहतो आहे की प्रत्येकजण पावसाचा आनंद घेण्यासाठी फिरायला जाण्याचा प्लान करत आहेत.

Monsoon Trip with elder person
Many are with a personYandex

अनेक व्यक्तीसोबत असतात

विशेष म्हणजे अनेकदा फिरायला जाताना आपल्यासोबत कधी घरातील लहान मुलं तर कधी वयस्कर व्यक्तीही असतात.

Monsoon Trip
Special careYandex

विशेष अशी काळजी

पावसाळ्याच्या दिवसात बाहेर फिरायला जाताना वयस्कर आणि लहान मुलांची विशेष अशी काळजी घ्यावी लागते.

Monsoon Trip with elder person
Let's know important informationYandex

जाणून घेऊयात महत्त्वपूर्ण माहिती

चला तर आज जाणून घेऊयात जर तुमच्या सोबत फिरायला जाताना वयस्कर व्यक्ती असल्यास कोणती काळजी घ्यावी.

Monsoon Trip
Medicine KitYandex

औषधांचा किट

पावसाळ्यात तुम्ही वयस्कर व्यक्तींसोबत फिरायला जात असाल तर तुमच्या सोबत अत्यावश्यक औषध असणे महत्त्वाची असतात. कारण अनेकदा बाहेर गेल्यानंतर बाहेरील वातावरणामुळे आरोग्य खराब होण्याची शक्यता असते.

Monsoon Trip with elder person
ClothingYandex

कपडे

पावसाळ्यात फिरायला जाण्यासाठी जाताना तुम्ही वयस्कर व्यक्तींसाठी अधिकचे कपडे ठेवा शिवाय तुम्ही सर्व पावसात भिजल्यानंतर वयस्कर व्यक्तींसाठी गरम ऊब देणारे कपडेही सोबत ठेवणे महत्त्वाचे असते.

Monsoon Trip
Essential NumberYandex

अत्यावश्यक नंबर

जर तुमच्या सोबत वयस्कर व्यक्ती असल्यास त्यांना कधी काय होईल कधी सांगता येत नाही अशा वेळेस तुमच्याकडे महत्त्वाचे नंबर असणे गरजेचे आहे. महत्त्वाच म्हणजे डॉक्टरांचा नंबर असावा.

Monsoon Trip with elder person
Scary placeYandex

भितीदायक ठिकाण

फिरायला गेल्यानंतर पाण्याच्या ठिकाण असो वा डोंगराच्या कडेचा भाग अशा ठिकाणी जर वयस्कर व्यक्ती असल्यास तुम्ही त्यांच्याकडे विशेष लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com